22 November 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Beauty Face Packs | फक्त दोन पदार्थानी बनणारे असे ५ फेसपॅक - सविस्तर वाचा

Beauty Face Packs

मुंबई, 10 ऑक्टोबर | नोकरी आणि घर सांभाळता अनेकजणींची तारेवरची कसरत चालू असते. या धावपळीत व्यायामासाठी वेळ नसतो आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात. त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. मग त्वचेवरील फ्रेशनेस परत आणण्यासाठी या वीकएन्डला हे घरगुती फेसपॅक नक्की (Beauty Face Packs) ट्राय करा.

Beauty Face Packs. Many work hard to manage their jobs and their homes. There is no time for exercise in this run and unhealthy foods are eaten. It affects the skin and makes the skin look dull. Then definitely try this homemade face pack this weekend to bring back the freshness on the skin:

1st Face Pack:
अंड्याचा सफेद भाग आणि कच्च दूध: त्वचेचे पोर्स स्वच्छ करण्यासाठी आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हा फेसपॅक अत्यंत उपयुक्त आहे. अंड्याच्या सफेद भागात चमचाभर कच्च दूध घालून मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यावर पील करा.

2nd Face Pack:
बेसन आणि पाणी: आई किंवा आजीकडून या फेसपॅक बद्दल तुम्हाला कळलं असेल. हा फेसपॅक जुना असला तरी अतिशय परिणामकारक आहे. चण्याच्या पिठामुळे त्वचा मॉईश्चराइज होते.

3rd Face Pack:
काकडी आणि लिंबू: काकडी कापून कुस्करा त्यात लिंबाचा रस घाला आणि चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. त्वचा हायड्रेट होते आणि रिफ्रेशिंग वाटते.

4th Face Pack:
मध आणि लिंबू: हे दोन्ही पदार्थ नैसर्गिक ब्लिचिंग अजन्ट्स आहेत. त्यामुळे त्वचा नितळ आणि सतेज होते. तसंच मधामुळे त्वचा मॉईश्चराइज होते.

5th Face Pack:
मध आणि बटाट्याचा रस: टॅनिंग दूर करण्यासाठी आणि त्वचेचा टोन दूर सुधारण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो. मधामुळे त्वचा स्वच्छ होऊन मॉईश्चराइज होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Beauty Face Packs that we can make with just two ingredients.

हॅशटॅग्स

#BeautyFirst(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x