22 November 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Gold Silver Price Today | सोन्याचे दर अजून वाढले | पहा आजचे सोन्याचे आणि चांदीचे नवे दर

Gold Silver Price Today

मुंबई, १४ ऑक्टोबर | सोने खरेदी म्हणजे सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. हौस आणि भविष्याची तरतूद म्हणून सामान्य माणूस सोने खरेदीत निमित्त मिळताच पैसे गुंतवत असतो. त्यात कोणताही सण आल्यास त्या शुभ दिनी देखील सोन्यात पॆसे गुंतवणे उचित समजतो. त्यामुळे प्रतिदिन सोन्याच्या दरात होणारे बदल हे शेअर बाजाराप्रमाणे सामान्य माणसासोबतही जोडले गेले आहेत. त्यामुळे तुम्हालाही आजचे भाव काय आहेत हे समजल्यावर गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास मदत होते. अशा लोकांसाठी आज (Gold Silver Price Today) योग्य संधी आहे. कारण, आगामी काळात भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today. In Mumbai today, gold (24 carat) is being sold at Rs 47,300 per 10 grams and 22 carat gold is trading at Rs 46,300 (per 10 grams). Silver, meanwhile, is trading at Rs 61,800 per kg, up Rs 100 from yesterday’s trade :

आज मुंबईत गुरुवारी सोने (24 कॅरेट) 47,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकले जात आहे आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव 46,300 (प्रति 10 ग्रॅम) इतके आहेत. तर चांदी 61,800 रुपये प्रति किलोने विकली जात आहे, जी कालच्या व्यापार किमतीपेक्षा 100 रुपयांनी वाढली आहे.

Gold-Silver-Price-Today

 

दरम्यान, मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

मिस कॉल करून जाणून घ्या सोन्याचे दर:
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर मोबाईलवर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gold Silver Price Today in Mumbai updated on MCX market.

हॅशटॅग्स

#Gold(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x