21 November 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

Linkedin to Shut Down Service in China | लिंक्डइन सेवा चीनमध्ये बंद करण्याची मायक्रोसॉफ्टची घोषणा

LinkedIn to Shut Down Service in China

वॉशिंग्टन, १५ ऑक्टोबर | जगविख्यात कंपनी मायक्रोसॉफ्टने गुरुवारी घोषणा करत चीन मध्ये आपला सोशल नेटवर्किंग अॅप लिंक्डइन (LinkedIn to Shut Down Service in China) लोकल वर्जन बंद करणार असल्याचे म्हटले. लिंक्डइन अमेरिकेतून संचालित केला जाणारा अखेरचा प्रमुख सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे. जो अद्याप ही चीन मध्ये सुरु आहे.

LinkedIn to Shut Down Service in China. LinkedIn said on Thursday that it was shutting down its professional networking service in China later this year, citing “a significantly more challenging operating environment and greater compliance requirements :

2014 साली चीन मध्ये लिंक्डइन लॉन्च करण्यात आले होते. परंतु काही मर्यादित फिचर्ससह ते रोलआउट केले होतो. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास एका नव्या वर्जनसह ते लॉन्च केले होते. जेणेकरुन विदेश कंपन्यांसाठी इंटरनेटचे जे काही कठोर नियम आहेत त्यांचे पालन होईल.

मायक्रोसॉफ्टने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना असे म्हटले की, ‘चीन मध्ये कामकाजा संबंधित आव्हानात्मक परिस्थिती आणि कठोर नियमांमुळे लिंक्डइन बंद करण्यात येत आहे. तसेच, मायक्रोसॉफ्टने असे ही म्हटले की, लिंक्डइन ऐवजी नोकरी सर्चसाठी एक वेबसाइट तयार केली जाईल. ज्यामध्ये लिंक्डइनच्या सोशल नेटवर्कचे फिचर नसणार आहे.

चीनमध्ये फेसबुक ते स्नॅपचॅट पर्यंत जवळजवळ सर्वच प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. ऐवढेच नव्हे तर गुगल सर्चवर ही बॅन आणण्यात आले आहे. याच्या जागी चीनने स्वत:चे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. त्याचसोबत चीनमधील नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप ऐवजी wechat फेसबुक-ट्विटर ऐवजी Sina Weibo, गुगल ऐवजी Baidu Tieba, मेसेंजर ऐवजी Tencent QQ आणि युट्युब ऐवजी Youku Toudo आणि Tencent Vido सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: LinkedIn to Shut Down Service in China later this year due to challenging compliance requirements.

हॅशटॅग्स

#Linkedin(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x