24 November 2024 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IT Raids Digital Marketing Company | काँग्रेससाठी डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपनीवर IT'ची धाड

IT Raids Digital Marketing Company

मुंबई, १७ ऑक्टोबर | आसाम आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या डिझाइन्ड बॉक्स या कंपनीवर आयकर विभागाने 12 ऑक्टोबर रोजी छापा (IT Raids Digital Marketing Company) टाकला होता. या कंपनीमध्ये बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा आयकर विभागाने म्हटले आहे.

IT Raids Digital Marketing Company. In Assam and other states, the Congress party would organize and digital marketing Karana or a designed box or a corporate income tax department on 12th October to earn a living. Or the unexplained wealth in the company has come to the Income Tax Department :

चंदीगड, मोहाली, सूरत, बेंगळूर अशा एकूण सात ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्याचप्रमाणे डिझाइन्ड बॉक्स या कंपनीच्या एमडी यांच्या हॉटेलच्या रुमचे मध्ये देखील ही झडती घेण्यात आली होती. यासंबंधी प्राप्तिकर विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या छाप्यादरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बेहिशोबी मालमत्तेच्या उत्पन्नाचे आणि मालमत्तेच्या स्थलांतर हस्तांतरणाचे देखील पुरावे मिळाले आहेत. कंपनीने कमीत कमी महसूल दाखवला असून जाणीवपूर्वक वाढीव खर्च दाखवला आहे.

हा समूह बेहिशोबी रोख देयकांमध्ये ही सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या संचालकांनी आपला वैयक्तिक खर्चदेखील कंपनीचा व्यावसायिक खर्च म्हणून नोंदवला आहे. संचालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वापरासाठी कंपनीच्या कर्मचारी आणि प्रवेशकाच्या नावावर अलिशान वाहने खरेदी केली गेली आहेत. अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: IT Raids Digital Marketing Company who work for congress party campaign.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x