21 November 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result | इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला

Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result

मुंबई, १९ ऑक्टोबर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार (Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result) आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result. The results of Class X and XII supplementary examinations conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be announced on Wednesday, October 20, 2021 at 1 PM. This result will be published on the website http://mahresult.nic.in :

महाराष्ट्रातून इयत्ता दहावीच्या 42 हजार 634 विद्यार्थ्यांनी 355 केंद्रांवर, तर बारावीच्या 67 हजार 603 विद्यार्थ्यांनी 317 केंद्रांवर परीक्षा दिली. दोन्ही इयत्तांच्या परीक्षा लेखी स्वरूपात पार पडल्या होत्या. त्यासाठीचे वेळापत्रकही राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसारच या परीक्षा घेण्यात आल्या.

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षा यंदा कोरोना व्हायरस महामारीमुळे घेण्यात आल्या नाहीत. अंतर्गत मुल्यमापनाद्वारेच निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, वेगळ्या पद्धतीने मुल्यमापण करुन निकाल जाहीर करण्यात आला असला तरीही काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा 22सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result will be announced on Wednesday 20 October.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x