16 April 2025 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Multibagger Penny Stock | गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 14.75 रुपयांवरून 998.45 रुपयांवर | गुंतवणूकदारांना लॉटरी

Multibagger Penny Stock

मुंबई, 24 ऑक्टोबर | सध्या शेअर बाजार नवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. बीएसई आणि निफ्टी वरील अनेक शेअर्समध्ये मोठी तेजी असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच आगामी ५ वर्षात शेअर बाजाराचा निर्देशांक मोठी आणि ऐतिहासिक पातळी गाठणार असल्याचं शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी देखील एका मुलाखतीत (Multibagger Penny Stock) म्हटले आहे. त्यामुळे दीर्घ कालीन गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Multibagger Penny Stock. In the last one month, Gopala Polyplast has jumped from Rs 535.10 to Rs 998.45. The stock has risen 86 per cent during the period. In the last 6 months, this penny stock has risen from Rs 14.75 to Rs 998.45 per stock :

मागील काही दिवसांत अगदी अल्प भावात मिळणाऱ्या पेनी स्टॉकमधून गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे. तसेच इंट्रा-डे गुंतवणूकदारांनीही बाजारातील तेजीचा मोठा फायदा करून घेतला आहे. मात्र यामध्ये सर्वात मोठी लॉटरी लागली आहे ती पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांची असंच म्हणावं लागेल.

पेनी स्टॉक शेअरची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. परिणामी छोट्या आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अशा शेअर्समध्ये काही प्रमाणात धोका पटकावून गुंतवणूक करणं परवडतं. दरम्यान, मार्केटमधील सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात. यापैकीच एक समभाग म्हणजे गोपाला पॉलीप्लास्ट असं देखील आकडेवारी सांगते.

कारण मागील एका महिन्यात गोपाला पॉलीप्लास्ट हा पेनी स्टॉक 535.10 रुपयांवरून 998.45 रुपयांवर झेपावला आहे. या कालावधीत समभागाची किंमत तब्बल 86 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा पेनी स्टॉक 14.75 रुपयांवरून 998.45 रुपये प्रति स्टॉक पातळीपर्यंत वाढला आहे. 2021 मध्ये, हा पेनी स्टॉक 8.26 रुपयांच्या पातळीवरून वर चढून 998.45 रुपये प्रति स्टॉक पातळीवर पोहोचला. या कालावधीत, त्याने आपल्या भागधारकांना सुमारे 12,000 टक्के परतावा दिला. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षभरात गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरची किंमत 4.45 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 998.45 रुपये प्रति शेअर इतकी वाढली आहे.

आकडेवारीनुसार एखाद्या गुंतवणूकदाराने जर एका महिन्यापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.86 लाख रुपये झाले असते. 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्या एक लाखाचे 67.67 लाख झाले असतील. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला 8.26 रुपयांच्या पातळीवर या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य आज 1.21 कोटी रुपये झाले असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Penny Stock Gopala Polyplast Ltd share price on high level.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या