महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, रेटिंग अपडेट - NSE: ADANIENT
Adani Enterprises Share Price | आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक (NSE: ADANIENT) संकेत दिले आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी शेअरची सपोर्ट प्राइस, रेझिस्टन्स लेव्हल आणि डे मूव्हिंग एव्हरेज (DMA) प्राइस सह स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस देखील जाहीर केली आहे. (अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी अंश)
10 दिवसांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: AWL) केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचा नफा ३११.०२ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत अदानी विल्मर लिमिटेड कंपनीला 130.73 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 14,565.30 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 12,331 कोटी रुपये होते. (अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश)
23 दिवसांपूर्वी -
Tata Power Vs Adani Power Share | टाटा पॉवर आणि अदानी पॉवर शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
Tata Power Vs Adani Power Share | मागील काही दिवसांपासून ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. पॉवर सेक्टरमधील अनेक शेअर्स मल्टिबॅगर परतावा देतं असल्याचे आकडेवारी सांगते. पॉवर सेक्टरमधील टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या दोन मोठ्या कंपन्या आहेत. अदानी पॉवर शेअरने गुंतवणूकदारांना १३९३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. तर टाटा पॉवर शेअरने ४५६ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा - Marathi News
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने जागतिक कर्जदारांकडून 375 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे. हा निधी कंपनी शहरातील गॅस वितरण (NSE: ADANITOTAL) व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 788.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 666 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक किंचित घसरणीसह 660 रुपये किमतीवर (NSE: ADANIPOWER) ट्रेड करत होता. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. (अदानी पॉवर कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News
Adani Green Share Price | गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: AdaniGreen) एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत MOU करार केला आहे. अदानी पॉवर कंपनीने महाराष्ट्रात पुढील 25 वर्षांसाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्याचा करार केला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम सोमवारी अदानी समुहाच्या स्टॉकवर पाहायला मिळाला होता. (अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News
Adani Green Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाने 6,600 मेगावॅट क्षमतेच्या नूतनीकरणक्षम आणि औष्णिक उर्जेच्या दीर्घकालीन प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रॅक्ट (NSE: AdaniGreen) मिळवला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवरा येथे विकसित करणे प्रस्तावित असलेल्या जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पार्कमधून 5 गिगावॅट सौर ऊर्जा पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने अदानी पॉवर कंपनीसोबत करार केला आहे. आज सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी अदानी ग्रीन स्टॉक 7.59 टक्के वाढीसह 1,924 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (अदानी पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, स्टॉक प्राईस 410 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर या एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या (NSE: AdaniWilmar) स्टॉकमध्ये 45 टक्के घसरण झाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर 676 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 372 रुपये किमतीवर आला आहे. मागील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समधे 6 टक्के वाढ झाली होती. (अदानी विल्मर कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर सहित हे 3 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कमाईची संधी सोडू नका
Adani Power Share Price | आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून पॉवर सेक्टरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देणारा सुझलॉन एनर्जी स्टॉक 75-80 रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स इंडेक्स 82,559.84 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,278.70 अंकावर पोहचला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
Adani Power Share Price | सरकारी मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला अदानी समूहाच्या अदानी पॉवर कंपनीने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. नुकताच BHEL कंपनीने माहिती दिली की, त्यांची उपकंपनी महान एनर्जीला अदानी पॉवर कंपनीने 11,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला तीन सुपरक्रिटिकल औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 654.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर (Adani Wilmar Share) स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 393.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.32 टक्क्यांनी वाढली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने 400 कोटी रुपयेपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2.26 टक्के वाढून 3108.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.54 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत नवीन अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. नुकताच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने आपल्या फूड आणि एफएमसीजी व्यवसायाचे डिमर्जर करून अदानी विल्मार कंपनीसोबत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर तेजीच्या दिशेने, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदीला गर्दी
Adani Port Share Price | गौतम अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्ष 2024- 25 च्या जून तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 47 टक्क्यांच्या वाढीसह 3,107 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचा निव्वळ नफा 2,119 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 5506% परतावा
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही कंपनी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. जून तिमाहीतील अनऑडिटेड आणि स्वतंत्र आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी कंपनीने 1 ऑगस्ट 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 3,225.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदी वाढली
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 20 टक्क्यांच्या वाढीसह 177 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जून तिमाहीत कंपनीच्या सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या विक्रीत वाढ झाल्याने कंपनीचा नफा वाढला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
Adani Wilmar Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आला. त्यामध्ये एलटीसीजी, एससीटीजी आणि सुरक्षा व्यवहार कर वाढवण्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव वाढला. सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोळंबी माशांच्या साठ्यासाठी प्रजनन केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि वेंदाता सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Adani Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकरच संसदेत अर्थसंकलप सादर होणार आहे. याचा परिमाण शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आनंद राठी फर्मने 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC