महत्वाच्या बातम्या
-
Maha TET Admit Card 2021 | आज मिळणारं महाराष्ट्र TET पात्रता चाचणीसाठीचं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा
महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं अॅडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र आज अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जातात. दरम्यान जे अर्जदार परीक्षार्थी मागील काही दिवसांपासून प्रवेशपत्र मिळण्याची वाट (Maha TET Admit Card 2021) पाहत होते, त्यांना आज प्रवेशपत्र मिळेल. त्यासाठी mahatet.in या संकेतस्थळाला भेट देऊन, रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
SBI Clerk 2021 Admit Card | SBI जम्बो भरती | अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) क्लार्क पदावरील भरतीसाठीच्या परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. एसीबीआयमध्ये क्लेरिकल कॅडरच्या ज्युनिअर असोसिएट पदावर ५ हजाराहून अधिक जागांवर भरती केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड
भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं मुंबई आयआयटीतर्फे आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.
4 वर्षांपूर्वी -
ICAI CA Exam | चार्टर्ड अकाउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 13 तारखेला | वेळापत्रक
ICAI CA Examination 2020. इंस्ट्यिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडिया (ICAI) यांनी सीए परीक्षेसाठी (CA Examination 2020) अॅडमिट कार्ड जाहीर केले होते. तर आता येत्या 8 डिसेंबरला चार्डेड आकआउंट्स फाउंडेशन परीक्षा पेपर-1 (Chartered Accountants Foundation Examination paper 1) पार पडणार होता. मात्र तो पेपर आता येत्या 13 तारखेला घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर काही अपरिहार्य परिस्थितीमुळे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Prelims Exam 2020 | उमेदवारांचे Admit Card डाउनलोडसाठी उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार,दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे, आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
MHT-CET 2020 | पीसीबी ग्रुपचे Admit Card प्रसिद्ध
MHT-CET Admit Card 2020, महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे Admit Card सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.
5 वर्षांपूर्वी -
UGC Net 2020 Exam Admit Card | कसे कराल डाऊनलोड
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) द्वारे यूसीजी नेट (UGC NET) परीक्षेचे ऍडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेट परीक्षेचे ऍडमिट कार्ड एनटीएच्या (NTA) अधिकृत वेबसाईट (Official Website) ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थ्यी वेबसाईटवरुन ऍडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. सुरुवातीला ही परीक्षा 16 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. परीक्षेची डेटाशिट देखील अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईनही ती पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA