GATE परीक्षेचं Admit Card आलं | असं करा डाउनलोड

नवी दिल्ली, ८ जानेवारी: भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठीची गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 6, 7, 13 आणि 14 तारखेला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं मुंबई आयआयटीतर्फे आज (आठ जानेवारी) वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. gate.iitb.ac.in या वेबसाइटवरून ती डाउनलोड करता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांना आजपासून ही अॅडमिट कार्डस् डाउनलोड करता येतील.
अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल?
- इंटरनेट ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यात GATE 2021 official website असं सर्च करावं किंवा gate.iitb.ac.in या वेबसाइटवर जावं.
- त्यानंतर होमपेज ओपन होईल आणि त्यावर दिलेल्या GATE Login या पर्यायावर क्लिक करावं.
- तुमचा एन्रोलमेंट नंबर आणि पासवर्ड भरावा.
- GATE admit card download असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करावं.
- त्यानंतर तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसू लागेल.
- पीडीएफ फाइल डाउनलोड करावी आणि प्रिंट काढावी.
- उमेदवार एन्रोलमेंट आयडी विसरला असेल, तर खाली दिलेल्या कृती कराव्यात.
- Forgot Enrolment ID असं लिहिलेल्या टॅबवर क्लिक करावं.
- आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी द्यावा.
- त्यानंतर एन्रोलमेंट आयडी उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आणि ई-मेलला पाठवला जाईल.
पासवर्ड विसरला असाल तर,
- पासवर्ड नव्याने मिळवण्यासाठी “Request for OTP” या टॅबवर क्लिक करावं.
- त्यानंतर ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
- ओटीपी सबमिट केल्यानंतर उमेदवारांना नवा पासवर्ड सेट करता येईल.
News English Summary: The gate test for admission in Indian Institute of Technology (IIT) will be held on February 6, 7, 13 and 14. Admission tickets for this exam have been made available on the website by Mumbai IIT today (January 8). They can be downloaded from the website gate.iitb.ac.in. Candidates who have applied for the exam will be able to download these admit cards from today.
News English Title: Gate 2021 admit card steps to download online news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER