शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत | कसा कुठे कराल अर्ज? - सविस्तर माहिती

मुंबई, ३१ मे | तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी पाऊल उचलत, शेतकऱ्यांकरिता भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार एप्रिल 2021 मध्ये वेबिनारमध्ये राज्य सरकारांबरोबर आणि 30 एप्रिल 2021 रोजी खरीप परिषदेत विशेष खरीप योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या माध्यमातून सोयाबीन आणि भुईमुगासाठी क्षेत्र व उत्पादकता वाढवण्यासाठी योजना आखण्यात आल्या आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (तेल बियाणे आणि तेल पाम) अभियानांतर्गत उच्च उत्पादन देणारी वाण पुढीलप्रमाणे मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
खादय तेलामध्ये आत्मनिर्भरता आणण्यासाठी, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे भुईमूग व सोयाबीनचे बियाणे पुरवण्यात येणार आहे, योजनेअंतर्गत 8 लाखहून अधिक सोयाबीनचे मिनी कीट वितरित करणारे येणार असून, त्याच बरोबर 74 हजार शेंगदाण्याचे मिनी कीट वितरित करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत 6.73 हेक्टर जमीन लागवडीसाठी येत आहे.
या योजनेचा प्रमुख फायदा महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, तेलंगणा,राजस्थान, गुजरात या सहा राज्यांमधून 41 जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.1,47,500 हेक्टर जमिनीमध्ये 73 कोटी रुपये खर्च करून सोयाबीनचे बियाणे आंतरपीक म्हणून देण्यात येणार आहे.
या योजनेचा प्रमुख उद्देश खाद्य तेलाची आयात कमी करून पाम तेलाचे उत्पादन वाढवणे हे होय.
या यासाठी यापूर्वी महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) वरून अप्लिकेशन मागविण्यात आले आहे.
News English Summary: The decision to provide free groundnut and soybean seeds to farmers was taken by Union Minister Narendra Singh Tomar in a major step towards self-sufficiency in oilseeds. Accordingly, detailed discussions were held with the state governments in a webinar in April 2021 and in a special kharif plan at the kharif conference on 30 April 2021. Through these discussions, plans were made to increase the area and productivity for soybeans and groundnuts, with an emphasis on making high yielding varieties available free of cost under the National Food Security Mission (Oilseeds and Palm Oil).
News English Title: Farmers will get groundnut and soybean seeds how to apply online for free Krushi Mantra news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB