22 January 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

पीक कर्ज कसे घ्यायचे? | त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात? - वाचा सविस्तर

crop loan requirement

मुंबई, 10 जून | सध्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे, सगळीकडे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. अश्या वेळी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज लागत असते, आपण त्यामुळे पीककर्जसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, पीककर्ज घेण्यासाठी काय करावे लागते या सर्वांची माहिती घेऊ.

राज्यामध्ये नुकतेच, पीक कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, केंद्रासरकाने देखील पीक कर्जाममध्ये यावर्षी बदल केल आहे. दर वर्षी पीककर्जावर सात टक्के इतका व्याजदर होता मात्र, यावर्षी तो व्याजदार चार टक्के इतका करण्यात आला आहे.

पीक कर्जसाठी लागणारी कागदपत्रे:

  1. 7/12 उतारा
  2. 8 अ
  3. नकाशा
  4. आधार कार्ड प्रत
  5. ३ फोटो
  6. स्टॅम्प
  7. १.६० लाखांपेक्षा जास्त पीककर्जासाठी
  8. 7/12 उतारा
  9. 8 अ
  10. नकाशा आणि चतुर्सीमा
  11. फेरफार
  12. मूल्यांकन पत्र
  13. सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त कागदपत्रे
  14. आधार कार्ड प्रत
  15. ३ फोटो
  16. पीककर्ज नुतनीकरण करण्यासाठी:
  17. 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत देखील चालेल)
  18. आधार कार्ड प्रत
  19. नवीनीकरण अर्ज (बँक शाखेतून मिळेल)
  20. पीकविमा काढण्याचा अर्ज, पण पीकविमा हा ऐच्छिक आहे.

यासाठी तुमचे खाते सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे.तरी ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे, कर्जा वरील परतफेड १२ केली जाते, 12 महिन्यांच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात सूट दिली जाते, तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते.

 

News English Summary: Now that the kharif season has begun, farmers are almost everywhere to sow. At such times farmers need crop loans, so we will know all the documents required for peak loans, what needs to be done to get peak loans. Recently in the state, the limit of crop loan will be available at zero per cent interest up to Rs 3 lakh, the central government has also changed the crop loan this year. The interest rate on crop loans was seven per cent per annum, but this year it has been reduced to four per cent.

News English Title: The required documents information to take crop loan news updates.

हॅशटॅग्स

#Agriculture(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x