आजचे राशिभविष्य | शुक्रवार | २३ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : सामाजिक कार्यात तुमची गोडी निर्माण होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. शुभ रंग : नारंगी.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग – हिरवा.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ यशस्वी राहील. तुम्हाला विवाहाचे अनेक प्रस्ताव मिळतील. दमाच्या रूग्णांना आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंगः पांढरा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापाराच्या संदर्भातील कार्यात चांगला लाभ होईल. प्रवासासाठी दिवस शुभ आहे. शुभ रंग – हिरवा.
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मात्र, आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही कार्यातील तुमचा उत्साह दांडगा असेल. शुभ रंग – मोरपंखी.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : व्यवसाय, व्यापारात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन आनंद कायम राहील. शुभ रंगः हिरवा.
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : तुमच्या प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. ठराविक कार्यात यश मिळेल. शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : व्यवसायात भागिदारी करण्यासाठी उत्तम योग आहे. उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. शुभ रंग – नारंगी.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. वातावरणात प्रसन्नता कायम राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. शुभ रंगः पांढरा.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये तणावाचे वातावरण राहील. भगवान श्री हनुमान देवाची पूजा करा. शुभ रंग : निळा
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : घरातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. आर्थिक लाभ होईल. दाम्पत्यांमध्ये अनुकूल वातावरण राहील. मन प्रफुल्लित राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग : राखाडी.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आर्थिक नियोजन करणं तुमच्यासाठी लाभदायक आहे. प्रलंबित कामं पूर्ण होतील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग : लाल.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 23 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती