आजचे राशिभविष्य | रविवार | २५ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : आज आपण नकारात्मक विचारांपासून दूर रहा. वायफळ खर्च करणं टाळा. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना किंवा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग – पांढरा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : मनात स्थिरता ठेवावी लागेल. धनप्राप्ती होईल, पण बाहेरील प्रवासामुळे आपला आर्थिक खर्च होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सकारात्मक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आजचा शुभ रंग – हिरवा.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : आर्थिक व्यवहार करताना पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवणं गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. समाजातील व्यक्तींशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.आजचा शुभ रंग – पांढरा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : मनातली शंका दूर होईल. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात आज करू शकता. इतरांशी व्यवहार करताना मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आजचा शुभ रंग – हिरवा.
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : नोकरी आणि व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनात स्थिरता ठेवा. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. दाम्पत्यांमध्ये सुख-शांतीचे वातावरण राहील. धनलाभ होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. आजचा शुभ रंग – निळा.
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. परंतु मनात काही विचार सतावत राहतील. कामा-धंद्यात वाढ होईल. नोकरीत पदोन्नती होईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मन आनंदीत राहील. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद मिळतील. आजचा शुभ रंग – लाल.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : प्रवासाच्या योजना बनतील. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आयटी आणि बॅकिंग क्षेत्रातील लोकांना आज यशप्राप्ती मिळेल. आज प्रेम-प्रसंगात वातावरण अनुकूल असेल. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. आजचा शुभ रंग – लाल.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी प्राप्त होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वैवाहिक जीवनातील प्रेमपूर्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज धनलाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आजचा शुभ रंग- नारंगी.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आर्थिक व्यवहार करताना सावधान रहा. तुमची आई आज तुमच्यावर खूश होईल. भेटवस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायात यशस्वी व्हाल. सिनेमा आणि प्रसारमाध्यमांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यशाचा असेल. पैशांचं आगमन आज निश्चित आहे. आजचा शुभ रंग – निळा.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 25 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO