आजचे राशिभविष्य | गुरुवार | २९ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : व्यवसायात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. आज वातावरणात प्रसन्नता कायम राहील. विद्यार्थ्यांना नव्या संधी प्राप्त होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. आजचा शुभ रंगः पांढरा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आयटी आणि मीडिया क्षेत्रात जॉब करणाऱ्यांना यश मिळेल. एखाद्या नव्या व्यवसायासंबंधी योजना आखाल. दाम्पत्य जीवनात तणाव राहील. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आजचा शुभ रंग – तपकीरी
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : नोकरी करणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी मिळेल. बँकिंग आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : आज तुम्हाला प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागेल. आरोग्यही बिघडू शकते. आईबरोबर वाद निर्माण होऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहनं खरेदी आणि विक्रीसाठी वेळ चांगली नाही. आजचा शुभ रंग – मोरपंखी
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : आज तुम्ही धार्मिक कार्यात मग्न असालं. राजकारणी व्यक्तींना लाभ मिळू शकतो. लव लाइफ झकास आहे. आरोग्य चांगले राहील. श्री हनुमानचालिसा पठन करा. आजचा रंग शुभ – लाल.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : व्यवसायात यश मिळेल. आयटी आणि मीडिया क्षेत्रात तुमच्या कामांनी अधिकारी वर्ग खुश होईल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. एखाद्या मित्राच्या आगमनाने तुम्ही खुश राहाल. लव्ह लाईफमध्ये तणाव राहील. वैवाहित जीवन सुखी राहील. आजचा शुभ रंग – राखाडी
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : आज धन लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कार्याच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. धार्मिक यात्रेचा योग आहे. परदेशात राहणाऱ्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग -पिवळा.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : धन आगमन होण्याची शक्यता आहे. आयटी तसेच बँकिंग सर्व्हिस करणारे प्रगती करतील. विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. लव्ह लाईफ चांगली राहील. पोटाचे विकार संभवतात. आजचा शुभ रंग – पोपटी
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आनंद आणि आरोग्य सुधारण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अभ्यासामध्ये यशस्वी होण्यासाठी वेळ चांगली आहे. परदेशी व्यापाराचा फायदा होईल. धार्मिक कार्य करू शकता. आर्थिक फायदा होईल. जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि सुख मिळेल. आजचा शुभ रंग – केशरी
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : आज व्यापारात वाढ झाल्यानं व्यापारी वर्गाला फायदा होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. महिलांना सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा रंग शुभ – निळा.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : धार्मिक कार्यात मन लागेल. राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. आरोग्य उत्तम राहील. आजचा शुभ रंगः पिवळा.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या कायम राहतील. आवडत्या व्यक्तीसोबत प्रवासाचा आनंद मिळेल. तुमचे प्रेम संबंध चांगले राहतील. गो मातेला केळी खाऊ घाला. आजचा शुभ रंगः नारंगी.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 29 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती