आजचे राशिभविष्य | शनिवार | ३१ ऑक्टोबर २०२०
मेष राशी (Aries Daily Horoscope) : अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – पांढरा.
वृषभ राशी भविष्य (Taurus Daily Horoscope) : सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आरोग्य निरोगी राहील. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात पदोन्नती होईल. आजचा शुभ रंग – हिरवा.
मिथुन राशी भविष्य (Gemini Daily Horoscope) : नवीन कार्याची सुरुवात करताना काळजी घ्या. विघ्न येण्याची शक्यता आहे. कामा-धंद्यात यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. विरोधकांशी वाद-विवाद घालू नका. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.
कर्क राशी भविष्य (Cancer Daily Horoscope) : मनात नकारात्मक विचार येतील. मन शांत ठेवा. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची आराधना करा. कुटुंबात वादग्रस्त वातावरण राहण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पिवळा.
सिंह राशी भविष्य (Leo Daily Horoscope) : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवासा निमित्त बाहेर जाताना काळजी घ्या. कुटुंबातील आर्थिक व्यवहारामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल. सामाजिक जीवनात यश मिळेल. व्यापारात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग – लाल.
कन्या राशी भविष्य (Virgo Daily Horoscope) : व्यापारी आणि विरोधकांशी स्पर्धा करू नका. कोणत्याही कामात यश मिळेल. आजारी व्यक्तींच्या तब्बेतीत सुधारणा होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – निळा.
तूळ राशी भविष्य (Libra Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे कल्पनाशक्ती वाढण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.
वृश्चिक राशी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : मन अस्वस्थ राहील. अनिद्रामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद करू नका. वायफळ खर्च करणं टाळा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आजचा शुभ रंग – पांढरा.
धनु राशी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : आजचा दिवस शुभ आहे. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आरोग्य निरोगी राहील. मन स्थिर राहील. प्रवास सुखाचा होईल. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात प्रगती होईल. आजचा शुभ रंग – निळा.
मकर राशी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : कुटुंबात तणावाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. मनात शंका निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. आजचा शुभ रंग – पांढरा.
कुंभ राशी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता. सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दाम्पत्यांमध्ये सुखाचे वातावरण असेल. धनलाभ होईल. उत्तम आहारामुळे शरीरात स्फूर्ती राहील. आजचा शुभ रंग – नारंगी.
मीन राशी भविष्य (Pisces Daily Horoscope) : श्री गणेशाची पूजा करा. मनात एकाग्रता ठेवावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. पैशांचा खर्च वाढेल. इतरांशी आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. आजचा शुभ रंग – लाल.
Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.
Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 31 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती