15 January 2025 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

आजचे राशिभविष्य | बुधवार | ०४ नोव्हेंबर २०२०

Daily Horoscope, Astrology, Match Making, Janma Kundali

मेष राश‍ी भविष्य (Aries Today’s Horoscope) : मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Today’s Horoscope) : अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Today’s Horoscope) : कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Today’s Horoscope) : मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Today’s Horoscope) : अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Today’s Horoscope) : तुमच्यासाठी धावपळीचा दिवस आहे. एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Today’s Horoscope) : महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Today’s Horoscope) : एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Today’s Horoscope) : घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Today’s Horoscope) : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Today’s Horoscope) : आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Today’s Horoscope) : क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे.

Article English Summary: दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राश‍ी भविष्य, वृषभ राश‍ी भविष्य, मिथुन राश‍ी भविष्य, कर्क राश‍ी भविष्य, मकर राश‍ी भविष्य, सिंह राश‍ी भविष्य, कन्या राश‍ी भविष्य, तूळ राश‍ी भविष्य, वृश्चिक राश‍ी भविष्य, धनु राश‍ी भविष्य, कुंभ राश‍ी भविष्य, मीन राश‍ी भविष्य यांचा समावेश आहे.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 4 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x