आजचे राशिभविष्य | शनिवार | १४ मार्च २०२०
जाणून घ्या आजचं राशी भविष्य आणि कसा असेल तुमचा आजचा दिवस आणि दिनक्रम
मेष – क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मुलांच्या सुखात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल.
वृषभ – आत्मविश्वास कमी होईल. मानसिक त्रास वाढेल. कामात अडचणींचा सामना करावा लागेल. आईचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न कमी होईल.
मिथुन – आत्मविश्वास कायम राहिल. धैर्यशीलता कमी होईल. मानसिक शांती राहिल. कौटुंबिक समस्यात वाढ होईल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
कर्क – कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. वाहन सुखात वाढ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
सिंह – आत्मविश्वास राहिल. मात्र धैर्यशीलता कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. मित्राच्या मदतीने नोकरी मिळेल. उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील.
कन्या – मन अशांत राहिल. मानसिक त्रास वाढेल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होतील. खर्चात वाढ होईल. उत्पन्नात अडचणी येऊ शकतात.
तूळ – क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आत्मविश्वास राहिल. मात्र चिडचिडेपणा राहिल. एखाद्या मित्राची भेट होईल. आईल-वडिलांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक – मन अशांत राहिल. घराच्या सुशोभिकरणाचे कार्य होईल. कपड्यांवर जास्त खर्च होईल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल.
धनू – क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. आरोग्याची काळजी घ्या. मुलांना आरोग्याचे विकार होतील.
मकर – नोकरीत इच्छेविरुध्द अतिरिक्त जबाबदारी मिळेल. फायद्यात वाढ होईल. शैक्षणिक आणि बौध्दीक कार्यात यश मिळेल. अधिक कष्ट करावे लागतील. जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होईल.
कुंभ – संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. वाहन सुखात वाढ होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल.
मीन – शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. आत्मविश्वास राहिल. मात्र अतिउत्साही होऊ नका. आत्मसंयम ठेवा. बोलताना संयम ठेवा. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याचे विकार होऊ शकतात.
English Summery:
Aries – happy in the moment, sad in the moment. Family life is a happy one. Children’s happiness will increase. There will be honors in academic pursuits.
Taurus – confidence will diminish. Psychological distress will increase. Work will face difficulties. Mother will get support. Take care of your health. Income will decrease.
Gemini – confidence will remain. Patience will diminish. Peace of mind remains. Family problems will increase. There may be a job change.
Cancer – Have a happy family life. The father will have health disorders. Vehicle happiness will increase. Sources of income will increase.
Lion – Will have confidence. But patience will diminish. Income will be lower and cost will be higher. Get a job with the help of a friend. Sources of income will evolve.
Virgo – The mind is restless. Psychological distress will increase. Staying worried because of family issues. There will be disagreements with the seniors on the job. The costs will increase. There may be problems with income. You will feel happy and happy in the moment. Confidence will remain. But the annoyance remains. Will visit a friend. With the help of the Isle of Parents.
Scorpio – The mind is restless. The work of decorating the house will be. It will cost more on clothes. Staying worried because of family issues. Visit religious places with family.
Dhanu – happy in the moment, happy and sad in the moment. With the help of a friend, sources of income will develop. Take care of your health. Children will have health disorders.
Capricorn – There will be additional responsibility against the will in the job. The benefits will increase. There will be success in academic and intellectual pursuits. Will have to work harder. Will reconnect with old friends.
Aquarius – Be patient. Avoid the exaggeration of anger. Vehicle happiness will increase. The father will get support. Take care of your health. The costs will increase.
Pisces – There will be problems with the educational work. Confidence will remain. But don’t be overly excited. Maintain self-control. Be patient when speaking. There will be an increase in income. Can cause health disorders.
News English Title: Story today Astrology Saturday 14 March 2020 moon sign horoscope of Latest News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा