17 November 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Astrology | तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा? | लग्न झालं नसेल तर घ्या जाणून - नक्की वाचा

zodiac your spouse

मुंबई, ३० जून |  एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बर्‍याच गोष्टी असतात जसे आवडते भोजन, आवडता रंग, गाणे आणि बरेच काही. आपल्या आवडिच्या जोडीदाराची निवड करणे फारच अवडघ काम असते. तर आम्ही तुम्हाला ज्योतिषी मिलान करून सांगू शकतो की कोणते नाते दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात आणि कोणते नाही. विवाह ठरवताना कायम मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून…

* तूळ आणि सिंह – या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो. मेष आणि कुंभ – या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात. हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. त्यामुळे त्याच्यांद वाद कमी होतात.

* मेष आणि कर्क – मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते. मेष आणि मीन – मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात.

* वृषभ आणि कर्क – हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. वृषभ आणि मकर – हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहतात. वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात.

* मेष आणि धनू – धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. कर्क आणि मीन – ह्या दोन्ही जल तत्वाच्या रास आहेत. शिवाय एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात.

* सिंह आणि मिथुन – सिंह आणि मिथुन राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात. कुंभ आणि मिथुन – या दोन्ही वायुतत्व असणार्‍या रास आहेत. या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.

* वृश्चिक आणि मीन – मीन राशीच्या व्यक्तीशी वृश्‍चिक राशीच्या लोकांचे चांगले जमते. मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What zodiac should your spouse be astrology Marathi matrimony news updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x