महत्वाच्या बातम्या
-
Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल
Bajaj Pulsar | बजाज कंपनीच्या सर्वच गाड्या अत्यंत स्टायलिश आणि सर्व सामान्य व्यक्तींना परवडणाऱ्या असतात. दरम्यान बजाजने आपली नवीन पल्सर आरएस 200 लॉन्च केली आहे. पूर्वीच्या मॉडेलपेक्षा आत्ताची पल्सर आरएस 200 ही मॉडेल अतिशय कमालीची आहे.
6 तासांपूर्वी -
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
Mahindra XUV400 EV | साध्या कारपेक्षा इलेक्ट्रिक कारची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बराच तरुण वर्ग इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे मनपसंती दर्शवत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण की महिंद्रा XUV400 EV EV या इलेक्ट्रिक कारच्या राहिलेल्या स्टॉकवर सध्या बंपर ऑफर चालू झाली आहे.
4 दिवसांपूर्वी -
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा
New Car Buying Tips | आपल्याजवळ स्वतःची नवीन फोरविलर असावी असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान नवीन वर्षात बहुतांश व्यक्ती आपल्या घरासमोर नवी कोरी आणि महागातली चार चाकी गाडी उभी असावी हे स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. अशा तसा तुम्हाला सुद्धा नवीन वर्षामध्ये घरासमोर एक फोरविलर दिमाखात उभी करायची असेल तर, नवीन कार खरेदी करताना कोणकोणत्या डील्स आणि कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे आज आम्ही बातमीपत्रातून सांगणार आहोत.
9 दिवसांपूर्वी -
Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
Maruti Jimny Discount | मारुती जिमनी ही आलिशान गाडी काही दिवसांपूर्वी भारतामध्ये लॉन्च झाली होती. लॉन्चिंगनंतर भारतात या गाडीची फारशी काही डिमांड नव्हती. अत्यंत कमी प्रमाणात होणाऱ्या विक्रीमुळे मारुती जिमनीवर बंपर डिस्काउंट ठेवला जात आहे. हा डिस्काउंट वारंवार बदलत असल्यामुळे सध्या थार आणि जिमनी प्रेमींसाठी मारुती जिमनीवर मोठा डिस्काउंट ठेवण्यात आला आहे. आता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आवडीची कार खरेदी करता येणार आहे.
29 दिवसांपूर्वी -
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या
Maruti Suzuki Swift | मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार भारतामध्ये लॉन्च होऊन एकूण 6 महिने पूर्ण झाले आहेत. 2024 मध्ये लॉन्चिंग झालेल्या या कारने फार कमी कालावधीत जास्तीत जास्त ग्राहक जमवले आहेत. आतापर्यंत एकूण 94 हजारपेक्षा अधिक लोकांनी मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी करून इतर गाड्यांपेक्षा लाखो रुपयांची बचत केली आहे. कारण की ही जबरदस्त फीचर्स असलेली कार तुम्हाला केवळ 6.49 लाख रुपयांना मिळत आहे. चला तर मग या कारबद्दल संपूर्ण डिटेल्स आणि तिच्या फीचर्सविषयी देखील जाणून घेऊया.
1 महिन्यांपूर्वी -
Car Purchase Plan | स्वप्नातली कार खरेदी करायची आहे, बजेटचा इशू होतोय, टेन्शन नको, हा फॉर्म्युला करेल तुमचं काम
Car Purchase Plan | या मॉडर्न युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, आपल्याजवळ सुद्धा स्वतःची गाडी असावी. आपणही नव्या कारमध्ये बसून आपल्या फॅमिलीला घेऊन फिरून यावे. स्वतःची गाडी असली की कोणत्याही ठिकाणी पटकन जाता येतं. तुम्हाला सुद्धा स्वतःची कार खरेदी करायची असेल तर, सर्वप्रथम तुम्ही बजेटचा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कार खरेदी केली पाहिजे.
1 महिन्यांपूर्वी -
5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
5 Star Rating Cars | आपल्या घरासमोर स्वतःची गाडी उभी असावी असं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. दरम्यान कार खरेदी करणं म्हणजे कारची सेफ्टी देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अनेकांना 100% सुरक्षित कार खरेदी करण्यासाठी जास्त पैशांची गरज लागते असं वाटतं परंतु तुम्हाला दहा लाखांच्या आतमध्ये 5 स्टार रेटिंग कार खरेदी करता येणार आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Maruti Suzuki Swift | कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकवर जबरदस्त डिस्काउंट, फायदा घ्या
Maruti Suzuki | गेल्या काही दिवसांपासून वाहन उत्पादकांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. लाखोंच्या संख्येने कार प्रेमी कार खरेदी करत आहेत. नुकत्याच नव्याने लॉन्च झालेल्या कारवर मारुती सुझुकीच्या मॉडेलवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. मारुती सुझुकी या मोठ्या कंपनीने स्विफ्ट नवीन जनरेशन ही कार लॉन्च केली असून बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Bajaj Chetak | 20 डिसेंबरला बजाज चेतकचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक स्कूटर होणार लॉन्च, किंमत पाहून व्हाल आश्चर्यचकित
Bajaj Chetak | बजाज चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात झपाट्याने लोकप्रिय होत चालली आहे. बजाज कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. येत्या 20 डिसेंबर 2024 ला बजाजची एक नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. ही स्कूटर नवीन चेसिस आणि बूट स्पेससह येणार आहे. अनेकजण या स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या बाईक खरेदीसाठी शोरूमबाहेर मोठी गर्दी; 30 दिवसांत तब्बल 4 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री
Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या स्कूटर आणि बाईक केवळ भारतातच नाही तर, परदेशात देखील अत्यंत लोकप्रिय आहेत. कंपनीच्या टू व्हीलर आणि थ्री व्हीलर अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. नुकताच बजाज कंपनीने 2024 वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात अहवाल प्रदर्शित केला आहे. या अहवालात हे कळून आले आहे की, केवळ 30 दिवसांत कंपनीने स्वतःच्या किती गाड्या विकल्या आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
Honda Amaze Facelift 2024 | होंडा कारने आपलं नवीन मॉडेल ‘होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024’ नुकतंच भारतात लॉन्च केलं आहे. या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने बरेच मोठे मोठे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. तसं पाहायला गेलं तर कारची संपूर्ण डिझाईनच बदलली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
Upcoming Bikes In December 2024 | यावर्षी भारतात मोठमोठ्या कंपन्यांच्या अनेक गाड्या, दुचाकी, मोटर सायकल आणि फोर व्हीलर लॉन्च झाल्या आहेत. दरम्यान वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात देखील आणखीन नवनवीन दुचाकी लॉन्च होणार आहेत. अनेक तरुण बाईक प्रेमी नव्या मॉडेल्सच्या लॉन्चिंगची वाट पाहत आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या दुचाकी त्याचबरोबर काय असणार आहे यांची किंमत जाणून घेऊया.
1 महिन्यांपूर्वी -
Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News
Ola electric | सणासुदीच्या काळात ओला इलेक्ट्रिकची चांगलीच हवा पाहायला मिळाली. परंतु गेल्या महिन्याच्या म्हणजेच नोवेंबर महिन्याचा तपशीलानुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे. वाहन पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये केवळ 27,746 व्यक्तींनी वाहनाची नोंदणी करून वाहन खरेदी केले आहे. स्कूटरच्या विक्रीमध्ये 30% टक्क्यांची मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Best Selling Scooter | 'या' स्कूटरच्या विक्रीत विक्रमी वाढ; ग्राहकांच्या शो-रूम'मध्ये रांगा, या 3 स्कूटर आहेत टॉप - Marathi News
Best Selling Scooter | प्रत्येक महिन्याला लाखो व्यक्ती मार्केटमध्ये आलेल्या नवनवीन स्कूटर खरेदी करत असतात. आजकाल प्रत्येकाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारी वाहन पसंतीस उतरतात. दरम्यान या बातमीपत्रातून ऑक्टोबरच्या अहवालानुसार कोणत्या टॉप 10 स्कूटरच्या विक्रीमध्ये 27 अधिक वाढ झाली आहे हे आम्ही सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया. होंडा एक्टिवा ही पहिल्या क्रमांकावर असून 2.66 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी खरेदी केली आहे. एवढेच नाही तर बजाज आणि ओलासह इतर स्कूटरस देखील टॉप 10 लिस्टमध्ये शामील आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Upcoming Cars | नवीन वर्षात बाजारात एन्ट्री करणार 'या' 3 नव्या 7 सीटर कार, नेमक्या कोणत्या पहा, परफेक्ट फॅमिली कार
Upcoming Cars | बऱ्याच वर्षांपासून भारतामध्ये 7 सीट असलेल्या कारची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेकांना 7 सीट असलेली गाडी आणि तिचे फीचर्स चांगलेच भावले आहेत. अशातच सध्या मार्केटमध्ये टोयोटा इनोवा, मारुती सुझुकी अर्टिगा, इनोवा क्रिस्टा यांसारख्या गाड्या सध्या लोकप्रिय असलेल्या पाहायला मिळतात. 7 सीटर कार प्रेमींना पुढच्या वर्षी सुखद बातमी मिळणार आहे. कारण की मारुती सुझुकी सारख्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या 7 स्टार मॉडेल कारला लॉन्च करणार आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या कार पाहून घ्या.
1 महिन्यांपूर्वी -
Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM
Honda SP 125 on EMI | दुचाकी बाईक गाड्यांमध्ये होंडा कंपनीचे नाव सर्वातआधी घेतले जाते. त्याचबरोबर भारतात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. चार चाकी वाहनांपेक्षा दूचाकी वाहन घेणे सर्वसामान्यांना देखील परवडते आणि म्हणूनच या गाड्यांची जास्त डिमांड केली जाते.
2 महिन्यांपूर्वी -
Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
Ather E Scooter | सणसदिच्या काळात भांड्यांच्या दुकानात, इलेक्ट्रॉनिक शॉप्समध्ये, व्हेईकल त्याचबरोबर मोबाईल शॉप्समध्ये देखील फेस्टिव ऑफर सुरूच असतात. यंदाची दिवाळी ही अतिशय खास असणार आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारी कंपनी ‘एथर एनर्जी’ हिने तुमच्यासाठी यंदाच्या दिवाळी खास ऑफर आणल्या आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News
Flipkart Sale | बाईक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना शोरूममध्ये जाण्याची गरज नाही कारण फ्लिपकार्टने अशा ग्राहकांचे काम सोपे केले आहे. यासोबतच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलही सुरू आहे, ज्यामध्ये अनेक पेट्रोल बाईक जबरदस्त ऑफर्ससह विकल्या जात आहेत. सेलदरम्यान फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना ईएमआय पर्याय, विशेष कूपन आणि क्रेडिट-डेबिट कार्डवर सूट तसेच विविध पेमेंट स्कीम्स सारख्या अनेक शानदार ऑफर्स देत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Triumph Speed T4 Vs Royal Enfield Classic 350 | तरुणांनो, ट्रायम्फ की रॉयल एनफील्ड, किंमत, इंजिन, फीचर्स पाहून ठरवा
Triumph Speed T4 vs Royal Enfield Classic 350 | बजाज-ट्रायम्फने नुकतीच आपली सर्वात स्वस्त बाईक स्पीड T4 लाँच केली. भारतीय बाजारपेठेत ट्रायम्फ स्पीड T4 ने अशा सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे जिथे रॉयल एनफील्डने क्लासिक 350 सह वर्षानुवर्षे वर्चस्व गाजवले आहे. तर, कट्टर फॅनफॉलोइंग आणि अलीकडील अपडेट्स असूनही, क्लासिक 350 ने त्याच्या नवीन प्रतिस्पर्धी ट्रायम्फ स्पीड टी 4 बद्दल चिंता करावी का?
4 महिन्यांपूर्वी -
R15M | यामाहा R15M लाँच, कार्बन फायबर पॅटर्नेड YAMAHA मध्ये मिळतील हे नवे फीचर्स - Marathi News
R15M | यामाहा इंडियाने कार्बन फायबर पॅटर्न ग्राफिकसह R15M बाइक लाँच केली आहे. कार्बन फायबर पॅटर्नच्या या बाईकची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 2.08 लाख रुपये आहे. कार्बन फायबर पॅटर्नची बाईक प्रीमियम R1M कार्बन बॉडीवर्कसारखीच आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS