महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉकसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर 'BUY' रेटिंग, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवारी या स्टॉकमध्ये फारशी उत्साहवर्धक कामगिरी पाहायला मिळाली नाही. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के नफा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलैंड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.5 टक्के घसरणीसह 258.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलैंड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी जून तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. तसेच मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहेत. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मजबूत कमाई करून देऊ शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टेक्निकल चार्टवर तुफान तेजीचे संकेत
Ashok Leyland Share Price | भारतातील ऑटो स्टॉक्समध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक आणि वित्तीय सेवा फर्म UBS ने अशोक लेलँड आणि अपोलो टायर्स स्टॉकची रेटिंग न्यूट्रल वरून अपग्रेड करून BUY केली आहे. तसेच M&M स्टॉकची रेटिंग न्यूट्रल केली आहे. UBS ने 2025-27 या वर्षासाठी वाहन उत्पादन क्षेत्रातचा EBITDA वाढीचा अंदाज 3-6 टक्के ठेवला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर रेटिंग अपग्रेड, जोरदार खरेदी सुरू, पुढे मोठ्या तेजीचे संकेत
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह 248.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीचे 2.50 कोटींपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, गुंतवणूक करून फायदा घ्या
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक शुक्रवारी अफाट तेजीत धावत होता. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. दिवसाअखेर शेअर किंचित खाली आला आणि हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. अशोक लेलँड कंपनीने गुरुवारी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी शेअरमध्ये तेजी निर्माण झाली. ब्रोकरेज फर्म यूबीएसने अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘बाय’ केली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO