16 April 2025 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या बाईक खरेदीसाठी शोरूमबाहेर मोठी गर्दी; 30 दिवसांत तब्बल 4 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री

Bajaj Bikes

Bajaj Bikes | बजाज कंपनीच्या स्कूटर आणि बाईक केवळ भारतातच नाही तर, परदेशात देखील अत्यंत लोकप्रिय आहेत. कंपनीच्या टू व्हीलर आणि थ्री व्हीलर अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. नुकताच बजाज कंपनीने 2024 वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात अहवाल प्रदर्शित केला आहे. या अहवालात हे कळून आले आहे की, केवळ 30 दिवसांत कंपनीने स्वतःच्या किती गाड्या विकल्या आहेत.

गेल्या महिन्यात विवाहनांची विक्री झालेला आकडा :

बजाज कंपनीने प्रदर्शित केलेल्या आकडेवारीनुसार बजाज कंपनीच्या एकूण 4,21,640 एवढ्या वाहनांची विक्री झालेली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2023 च्या तुलनेत अधिक असल्याचा आढळून आला आहे. नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या विक्रीच्या अहवालानुसार विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून एक्सपोर्ट 24 टक्क्यांनी वाढलेला आहे. 1,80,786 युनिट्स झाले आहेत.

टू व्हीलरच्या एक्सपोर्टमध्ये जास्तीची वाढ :

नोव्हेंबर 2024 मध्ये टू व्हीलरच्या एक्सपोर्टमध्ये 26 टक्क्यांची मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कंपनीने एकूण 1,64,465 एवढ्या टू व्हीलर एक्सपोर्ट केलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा आजच्या दिवशी 1,30,451 एवढा होता. म्हणजेच 26 टक्क्यांची मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

अशाप्रकारे बजाजने केवळ एका महिन्यात जास्तीत जास्त विक्री केली. आज बजाज कंपनीच्या टू व्हीलर बाईक आणि स्कूटरला बाजारात प्रचंड मागणी आहे. दरम्यान बजाजच्या पल्सर सिरीजमध्ये आणि CNG बाईक फ्रीडम 125 कम्प्युटर बाईक स्कूटरच्या विक्री ते देखील प्रचंड वाढ झालेली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bajaj Bikes Friday 06 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bajaj Bikes(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या