17 April 2025 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Bajaj Chetak | 20 डिसेंबरला बजाज चेतकचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक स्कूटर होणार लॉन्च, किंमत पाहून व्हाल आश्चर्यचकित

Bajaj Chetak

Bajaj Chetak | बजाज चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात झपाट्याने लोकप्रिय होत चालली आहे. बजाज कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. येत्या 20 डिसेंबर 2024 ला बजाजची एक नवी कोरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. ही स्कूटर नवीन चेसिस आणि बूट स्पेससह येणार आहे. अनेकजण या स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीविषयी सांगायचं झालं तर, 96,000 ते 1.29 लाखांच्या दरम्यान ही स्कूटर येऊ शकते. या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये जास्त प्रमाणात बदल आढळून येणार नाहीये. परंतु नवीन बॅटरी पॅकमधून ही स्कूटर अधिकच आकर्षित दिसणार आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरची 3 लाखांपेक्षा अधिक कमाई :

बजाज इलेक्ट्रिक स्कूटरने भारतात एकूण 3 लाखांच्या युनिट्सचा आकडा पार पाडला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सगळीकडे केवळ बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची हवा पाहायला मिळते. तसं सांगायचं झालं तर, बजाज इलेक्ट्रिक स्कूटर ही भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय स्कूटर ठरली आहे.

बॅटरीच्या किंमतीविषयी जाणून घ्या :

बजाज बॅटरी कॅपॅसिटीबद्दल सांगायचं झालं तर, 3.22kWh एवढी दिली गेली आहे. या नव्या बॅटरीची किंमत 60 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत आहे. याचाच अर्थ स्कूटर आणि बॅटरी या दोघांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त फरक असलेला पाहायला मिळत आहे. तू मला बजाज चेतकबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर, डीलरशिपमध्ये जाऊन घेऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bajaj Chetak Friday 06 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bajaj Chetak(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या