11 January 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM

Honda SP 125 on EMI

Honda SP 125 on EMI | दुचाकी बाईक गाड्यांमध्ये होंडा कंपनीचे नाव सर्वातआधी घेतले जाते. त्याचबरोबर भारतात दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. चार चाकी वाहनांपेक्षा दूचाकी वाहन घेणे सर्वसामान्यांना देखील परवडते आणि म्हणूनच या गाड्यांची जास्त डिमांड केली जाते.

तरुणांमध्ये दुचाकी वापरण्याचे प्रमाण बहुतांश वाढलेले आहे. आता तर कॉलेजमध्ये गेल्याबरोबर तरुणांना इम्प्रेशन मारण्यासाठी मोबाईल प्रमाणे बाईक देखील हवीच असते. अशाच बाईक प्रेमींसाठी खुशखबर आहे. Honda SP 125 ही बाईक नुकतीच लॉन्च झाली असून तिचे फीचर्स आणि मायलेज अत्यंत कमालीचे आहेत. या नव्या दिवसाकीच्या सर्व फीचर्सबद्दल आणि पॉवर ट्रेनबद्दल माहिती जाणून घेऊया.

नव्या दुचाकीची किंमत काय :

Honda SP 125 या नव्या दिवसाची किंमत 89 हजार 131 रुपये आहे परंतु ही दुचाकी शोरूममध्ये 85 हजारे 131 रुपयांना विकली जात आहे. त्याचबरोबर ही मोटार सायकल 2 ड्रम आणि डिस्कसह येते. महत्त्वाचं म्हणजे डिस्क ब्रेकची सुविधा देखील देण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये अधिक पैशांना विकली जाते दुचाकी :

भारतापेक्षा दिल्लीमध्ये Honda SP 125 ची किंमत अधिक जास्त आहे. दिल्लीमध्ये ऑन रोड 1 लाखाला ही गाडी विकली जाते. यामध्ये 6,484 रुपयांचं इन्शुरन्स आणि 8,497 रुपयांचं आरटीओ शामिल आहे. समजा तुम्ही ही दुचाकी इएमआयवर खरेदी करत असाल तर, तुम्हाला किती रक्कम भरावी लागेल पाहूया.

इएमआय’वर खरेदी करा Honda SP 125 :

होंडाची जबरदस्त बाईक 1 किलो पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर धावते. त्याचबरोबर तुम्ही एकाच वेळी गाडीची टंकी पूर्णपणे भरली तर, तुम्ही 700 किलोमीटरचा प्रवास एकाच वेळी करू शकता. गाडीचे डाऊन पेमेंट दिल्यानंतर 97 रुपयांचं बाईक लोन घ्यावं लागेल. समजा तुम्ही 10.5% टक्क्याने कर्ज घेत असाल तर, 3 वर्षांसाठी प्रत्येकी 1 महिन्यानंतर तुम्हाला 3,167 रुपयांचं EMI भरावे लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Honda SP 125 on EMI 27 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Honda SP 125 on EMI(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x