22 February 2025 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर

Maruti Jimny Discount

Maruti Jimny Discount | मारुती जिमनी ही आलिशान गाडी काही दिवसांपूर्वी भारतामध्ये लॉन्च झाली होती. लॉन्चिंगनंतर भारतात या गाडीची फारशी काही डिमांड नव्हती. अत्यंत कमी प्रमाणात होणाऱ्या विक्रीमुळे मारुती जिमनीवर बंपर डिस्काउंट ठेवला जात आहे. हा डिस्काउंट वारंवार बदलत असल्यामुळे सध्या थार आणि जिमनी प्रेमींसाठी मारुती जिमनीवर मोठा डिस्काउंट ठेवण्यात आला आहे. आता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आवडीची कार खरेदी करता येणार आहे.

इंजिनबद्दल जाणून घ्या :

मारुती जिमनीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला 1.5 लिटर सिरीजचे पेट्रोल इंजिन देण्यात येते. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे मारुती जिमनी एक लिटरमध्ये 16.94 पर्यंत सुपर मायलेज प्रदान करते. जिमनीमध्ये सेफ्टीसाठी एकूण 4 एअर बॅग दिल्या आहेत. एवढेच नाही तर अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट आणि डिस्क ब्रेक देखील उपलब्ध आहेत. या गाडीमध्ये भरपूर मोठा स्पेस दिला गेला असून यामध्ये एकूण 5 व्यक्ती अगदी आरामात प्रवास करू शकतात.

मारुती जिमनीच्या रंगांविषयी जाणून घ्या :

या कारमध्ये एकूण 5 प्रकारचे सिंगल टोन शेड आणि 2 प्रकारचे ड्युअल शेड उपलब्ध आहेत. ज्यामध्ये सिझलिंग रेड, ग्रॅनाईट ग्रे, सिझलिंग रेड- ब्लूइश ब्लॅक रूफ, कायनेटिक येलो- ब्ल्यूश ब्लॅक रूफ आणि नेक्सा ब्ल्यू यांसारखे विविध कलर उपलब्ध आहेत.

सध्या मारुती ग्रँड विटारावर देखील मोठी सूट देण्यात येत आहे. मारुती ग्रँड विटारा खरेदी करणाऱ्या व्यक्तींना तब्बल 1.03 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे. मारुती ग्रँड व्हिटाराची किंमत जवळपास 10.99 ते 20.09 लाख रुपयांपर्यंत येताना पाहायला मिळते. या गाडीचे पिक्चर्स देखील अत्यंत कमालीचे आहेत आणि ही गाडी मारुती जिमनी सारखीच मायलेज आणि फीचर्स प्रदान करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Maruti Jimny Discount Friday 13 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maruti Jimny Discount(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x