Maruti Suzuki Tour S 2023 | मारुती सुझुकी टूर S कार लाँच, CNG मोडमध्ये 32 KM मायलेज, किंमत आणि फीचर्स पहा
Maruti Suzuki Tour S 2023 | देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन कार टूर एस लाँच केली आहे. मारुतीने ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. कंपनीच्या नव्या कारची एक्स शोरूम किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते. व्हेरियंटनिहाय किमतींचा तपशील खाली दिला आहे.
व्हेरियंटवर आधारित किंमत आणि फीचर्स :
मारुती सुझुकीने आपली नवी कार टूर एस पेट्रोल आणि बाय फ्यूल सीएनजी या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणली आहे. कंपनीच्या नव्या कारच्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे बाय-फ्यूल सीएनजी व्हेरिएंट 7.36 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टीने मारुतीच्या नव्या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, ब्रेक असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ईएसपी) असे सर्व खास फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन आणि गिअरबॉक्स
मारुती सुझुकी टूर एस मध्ये 1.2 लीटर इंटरनल कंबशन इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल मोडमध्ये हे इंजिन 88.5 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन ७६.४ बीएचपीपॉवर आणि ९८.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी इंजिनमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन कार टूर एसचे पेट्रोल व्हेरिएंट एका लीटर पेट्रोलमध्ये 23.15 किमी अंतर पार करेल. याच मॉडेलचे सीएनजी व्हेरियंट एक किलो सीएनजीमध्ये ३२.१२ किमी चालेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maruti Suzuki Tour S 2023 launched in India check price details on 11 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS