5 February 2025 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन सुटली तरी तिकिटाचे पैसे रिफंड मिळतील Reliance Power Share Price | 39 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअर रॉकेट तेजीत, पुन्हा मालामाल करणार - NSE: RPOWER
x

New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा

New Car Buying Tips

New Car Buying Tips | आपल्याजवळ स्वतःची नवीन फोरविलर असावी असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान नवीन वर्षात बहुतांश व्यक्ती आपल्या घरासमोर नवी कोरी आणि महागातली चार चाकी गाडी उभी असावी हे स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. अशा तसा तुम्हाला सुद्धा नवीन वर्षामध्ये घरासमोर एक फोरविलर दिमाखात उभी करायची असेल तर, नवीन कार खरेदी करताना कोणकोणत्या डील्स आणि कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे आज आम्ही बातमीपत्रातून सांगणार आहोत.

कार खरेदी करण्यापूर्वी रिसर्च करणे अत्यंत महत्त्वाचे :

नवीन वर्षामध्ये कारच्या मोठमोठ्या कंपन्या वेगवेगळ्या फीचर्स आणि वेगवेगळ्या मॉडेलसह नवनवीन कार लॉन्च करतात. बऱ्याचदा ग्राहकाला नवीन कार असल्यामुळे तिच्या फीचरबद्दल पुरेपूर माहिती नसते. काही व्यक्ती हवी तशी गाडी भेटली नाही म्हणून नंतर नाराजी दर्शवतात. त्यामुळे कोणतीही कार खरेदी करत असाल तर सर्वात आधी संपूर्ण रिसर्च करा आणि मगच कार खरेदी करण्यास पसंती दर्शवा.

कार खरेदी करताना तुमचा बजेट अत्यंत महत्त्वाचा :

बहुतांश व्यक्ती आपल्या कुटुंबीयांच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे महागडी कार खरेदी करतात. काही व्यक्ती तर बजेट बाहेर कार असेल तर, अतिरिक्त कर्ज देखील घेतात परंतु ही चूक त्यांना नंतर प्रचंड महागात पडू शकते. जर तुम्ही वेळेवर कर्ज फेडण्यास अयशस्वी ठरला तर, तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी तुमचा एक बजेट निश्चित करा आणि मग आवडती कार खरेदी करा.

कारची किंवा शोरूमची ऑन रोड प्राईस तपासून पहा :

समजा देशातील सर्वच कंपन्या एक्स शोरूमप्रमाणे शोरूम किंमतीत कार विकत असतील परंतु वेगवेगळ्या राज्यातील टॅक्समुळे ऑन रोड किंमतीची तफावत होऊ शकते त्यामुळे ऑनरोड प्राईज तपासून घ्या आणि मगच कार खरेदी करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | New Car Buying Tips Thursday 02 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#New Car Buying Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x