16 April 2025 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा

Tata Punch on Road Price

Tata Punch on Road Price | ‘टाटा मोटर्स’ ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. यामधील टाटाची ‘टाटा पंच’ या कारने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. बहुतांश व्यक्तींनी टाटा कंपनीची टाटा पंच ही कार खरेदी करून जबरदस्त ऑफर्स आणि कारच्या फीचर्सचा लाभ उचलला आहे. टाटा पंच ही आलिशान कार खरेदी करायची असेल तर, किती रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला पुढील ईएमआय भरण्यास किती दिवसांचा कालावधी देण्यात येईल या सर्व गोष्टींची माहिती आज आपण घेऊया.

1 लाखांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर किती रुपयांचा EMI भरावा लागेल :

1. टाटा पंच या कारची सुरुवातीची शोरूम किंमत 6 लाख 20 हजार रुपये होती. यामध्ये रोड टॅक्स त्याचबरोबर इन्शुरन्सची किंमत टाटा पंच या कारची किंमत थेट 7 लाख 2,370 रुपयांवर पोहोचली.

2. अशा परिस्थितीत तुम्हाला टाटा पंच ही कार खरेदी करायची असेल तर, 1 लाख रुपयांच्या किंमतीचे डाऊन पेमेंट करून घ्यावे लागेल. त्याचबरोबर उर्वरित 6 लाख 23 हजार 760 रुपयांची रक्कम तुम्हाला बँक लोन स्वरूपी देईल.

3. अशातच तुमचा सिबिल स्कोर सर्वाधिक उत्तम असल्यास तुम्हाला कमीत कमी पैशांचे म्हणजेच 10% टक्क्यांनुसार व्याजदर प्राप्त होईल. बँकेकडून मिळणारे हे कर्ज तुम्ही एकूण 5 वर्षांसाठी घेतले असेल तर, एकूण 60 महिन्यांसाठी तुम्ही ईएमआय भराल. म्हणजेच तुम्ही प्रत्येक महिन्याला 13,253 रुपयांचा ईएमआय भराल.

टाटा पंच कारचे वैशिष्ट्य :

1. टाटा पंच ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअर बॉक्स सह येते. त्याचबरोबर टाटा मोटर्स कंपनीने टाटा पंचची कार सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील सादर केली आहे.

2. टाटा मोटर्सने टाटा पंचच्या मॉडेलचे एकूण 7 प्रकार लॉन्च केले आहेत. सीएनजी एडिशन मायलेज असलेल्या या कार अत्यंत उत्कृष्टपणे काम करतात. त्याचबरोबर त्यांच्या फीचर्समुळे बरेच ग्राहक आकर्षित झाले आहेत. आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी टाटा पंचची कार खरेदी केली आहे.

3. कारचा इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 1.2 लिटरचे इंजिन बसवण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये नॅचरली 3 प्रकारचे सिलेंडर असून 87 एचपी पॉवर त्याचबरोबर 115 एनएम टॉर्क जनरेट करण्यास समर्थ ठरते.

Latest Marathi News | Tata Punch on Road Price Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Punch on Road Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या