5 February 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News

Upcoming Bikes 2024

Upcoming Bikes In December 2024 | यावर्षी भारतात मोठमोठ्या कंपन्यांच्या अनेक गाड्या, दुचाकी, मोटर सायकल आणि फोर व्हीलर लॉन्च झाल्या आहेत. दरम्यान वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात देखील आणखीन नवनवीन दुचाकी लॉन्च होणार आहेत. अनेक तरुण बाईक प्रेमी नव्या मॉडेल्सच्या लॉन्चिंगची वाट पाहत आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या दुचाकी त्याचबरोबर काय असणार आहे यांची किंमत जाणून घेऊया.

हिरो डेस्टिनी 125 :

हिरो डेस्टिनी येत्यात 15 डिसेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या स्कूटरची किंमत 90 हजार रुपयांची दिली जाऊ शकते. या स्कूटरची कमालीची गोष्ट म्हणजे 125 एका लिटरमध्ये 60 किलोमीटरचा प्रवास करू शकते. त्याचबरोबर हिरो स्कूटर 124.6 CC इंजिनिसह येते.

हिरो XPlus 210 :

हिरो XPlus 210 ही मोटरसायकल देखील येत्या 15 डिसेंबरला लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान या मोटर सायकलची किंमत 2 लाखांची असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर या स्कूटरचे 210 CC इंजिन असून ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन देखील असू शकते.

रॉयल एनफिल्ड बुलेट 650 :

650 सीसी इंजिनची रॉयल एनफिल्ड बुलेट ही स्कूटर 25 kmpl मायलेज देते. त्याचबरोबर या स्कूटरचा टॉप स्पीड 170 kmph असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या नव्या स्कूटरची किंमत 3 लाख रुपये असू शकते असं कंपनीने सांगितलं आहे.

यामाहा NMax 155 :

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामाहा NMax 155 ही स्कूटर 13 डिसेंबर रोजी लॉन्च होणार असल्याचं समजत आहे. या नव्या स्कूटरची किंमत 1.5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Latest Marathi News | Upcoming Bikes 2024 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Upcoming Bikes 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x