SBI Tax saving FD | कर सवलतीच्या लाभासह मुदतपूर्तीवर 6.53 लाख उपलब्ध होतील | सविस्तर माहिती
तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही SBI च्या टॅक्स सेव्हर एफडी योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी हा सुरक्षित पर्याय मानला जात आहे. मात्र, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की परिपक्वतेवर परतावा करपात्र आहे. SBI च्या FD स्कीममध्ये, किमान रु. 1,000 ने खाते उघडता येते. यामध्ये कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही.
3 वर्षांपूर्वी