महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | घसरणाऱ्या येस बँक शेअरबाबत महत्वाची अपडेट, ब्रोकरेज फर्मने दिले महत्वाचे संकेत - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स 407.67 अंकांनी वधारून 75773.84 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 59.50 अंकांनी वधारून 22888.65 वर पोहोचला आहे. आज मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड कंपनीचा स्टॉक 18.36 रुपयांवर ट्रेड करत आहे.
26 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येस बँक लिमिटेडने गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. येस बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम शेअर्स सुद्धा दिसून येत आहे.
27 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेडने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. येस बँक लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये येस बँक लिमिटेडच्या स्टॅन्डअलोन प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर १६४.६ टक्क्यांची वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
29 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 1.19 टक्क्यांनी घसरून 18.25 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 57,184 कोटी रुपये आहे. येस बँक लिमिटेड शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 32.85 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 17.06 रुपये होती.
30 दिवसांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK
HDFC Bank Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी एचडीएफसी बँक लिमिटेड शेअर 0.063 टक्क्यांनी घसरून 1,665 रुपयांवर पोहोचला होता. एचडीएफसी बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 12,74,133 कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँक लिमिटेड शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,880 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,363.55 रुपये होती.
1 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 0.65 टक्क्यांनी घसरून 18.23 रुपयांवर पोहोचला होता. आता येस बँक लिमिटेड शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान, येस बँक लिमिटेडने महत्वाची अपडेट दिल्याने त्याचा थेट परिणाम शेअर प्राईसवर होणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटचे दोन्ही निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सकारात्मक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारातील सलग ३ दिवसांमधील तेजीने अनेक शेअर्स तेजीने वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. या तेजीत येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. ब्रोकरेज फर्म सुद्धा येस बँक शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळत आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK
Yes Bank Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. एनएसई निफ्टी 37 अंकांनी वाढून 23,213 वर बंद झाला होता, तर बीएसई सेन्सेक्स 224 अंकांनी वाढून 76,724 वर बंद झाला होता. बुधवारी अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. या तेजीत विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक देखील फोकसमध्ये आला होता.
1 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात अनेक कंपनीचे शेअर्स कोसळेल होते. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 5.16 टक्क्यांनी घसरून 18.93 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात येस बँक शेअरमध्ये 26.29 टक्के घसरण झाली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान येस बँक शेअर फोकसमध्ये आला होता. शुक्रवारी येस बँक 1.79 टक्क्यांनी वाढून 19.94 रुपयांवर बंद झाला होता. शुक्रवारी दिवसभरात येस बँक शेअरने 20.19 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. आता येस बँक बाबत अजून एक सकारात्मक बातमी आली आहे. येस बँकेने तिसऱ्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केले आहे. या अपडेटनंतर येस बँक शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान, कॉर्पोरेट कंपन्यांकडून तिमाही निकालापूर्वी आपले बिझनेस अपडेट्स देण्यात येत आहेत. येस बँक लिमिटेडने आपल्या डिपॉझिट ग्रोथबाबत अपडेट दिली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्टवर संकेत, ब्रोकिंग फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली होती. त्यानंतर शेअर बाजारात सुस्त ट्रेडिंग झाल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकावर देखील सुस्त ट्रेडिंग झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स 78,550 च्या आसपास तर एनएसई निफ्टी 23,750 च्या वर पोहोचला होता. दरम्यान, येस बँक शेअरबाबत अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने महत्वाचा सल्ला दिला आहे. (येस बँक कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँक लिमिटेडचा शेअर मागील काही महिन्यांपासून अंडरपरफॉर्मर आहे. मागील एक महिन्यांत येस बँक शेअर्स 11.31 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्टॉक मार्केट निफ्टी २.६ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, येस बँके लिमिटेडने आपल्या स्ट्रेस्ड एसेट्सचा मोठा भाग एसेट रीकंस्ट्रक्शन कंपनीकडे ट्रान्स्फर केल्यानंतर आणि प्रवर्तक एसबीआयद्वारे हिस्सा विक्रीची चर्चा समोर आल्यानंतर बॅंकेच्या आर्थिक निकालांमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून आली आहे. त्यानंतर येस बँक लिमिटेड बाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सेन्सेक्स ८०००० पर्यंत खाली घसरला असून, स्टॉक मार्केट निफ्टीही २४२०० च्या पातळीपर्यंत (NSE: YESBANK) खाली आला होता . बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.20 टक्के वाढून 20.18 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी (NSE: YESBANK) दिसून आली. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्सने 1961 अंकांची उसळी घेतली. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 2000 अंकांच्या वर गेला होता. त्याचवेळी स्टॉक मार्केट निफ्टीने 550 हून अधिक अंकांची उसळी घेत 23,900 चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.47 टक्के वाढून 19.22 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक लिमिटेड अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | स्टॉक मार्केट सोमवारी सलग सातव्या दिवशी सुद्धा घसरणीसह (NSE: YESBANK) बंद झाला. दिवसभरातील चढ-उतारानंतर अखेर स्टॉक मार्केट ०.३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला होता. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी 78.90 अंकांनी घसरून 23,453.80 वर बंद झाला होता, तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 241.30 अंकांनी घसरून 77,339.01 वर बंद झाला होता. घसरत्या बाजारातही अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. (येस बँक कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी येस बँक लिमिटेड शेअर 0.19 टक्के घसरून 20.80 रुपयांवर (NSE: YESBANK) पोहोचला होता. मागील १ महिन्यात येस बँक शेअरमध्ये 14.16% घसरण झाली आहे. येस बँक लिमिटेड शेअर प्राईस सातत्याने घसरत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (येस बँक लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. येस बँक लिमिटेड गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: YESBANK) केले होते. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात १४७ टक्क्याने वाढ झाली आहे. येस बँक शेअर शुक्रवारी 20.74 रुपयांवर बंद झाला होता. येस बँकेच्या दुसऱ्या तिमाहीचे सकारात्मक निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देत आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला (NSE: YESBANK) मिळाली होती. मंगळवारी येस बँक शेअर 4.14% घसरून 20.15 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी येस बँक शेअर 20 रुपये ते 21.04 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. अखेर येस बँक शेअर 20.15 रुपयांवर पोहोचून बंद झाला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.100 टक्के घसरून 20.02 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँकेने एक्स्चेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीला NPA पोर्टफोलिओच्या (NSE: YESBANK) विक्रीशी संबंधित ४५४ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र ही बातमी समोर येताच येस बँक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.046 टक्के घसरून 21.55 रुपयांवर ट्रेड करत होता. (येस बँक अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल