महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, किती फायदा होणार नोट करा
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स (NSE: YESBANK) एकेकाळी 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2018 आणि 2019 मध्ये येस बँकेला बुडीत कर्जामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. परिणामी येस बँकेचे शेअर्स 12 रुपये किमतींपर्यंत घसरले होते. कोरोना काळात तर या बँकेचे शेअर्स 5 रुपये किमतीवर आले होते. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 23.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (येस बँक अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 24 रुपयाचा येस बँक शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मजबूत चढ-उतार पाहायला मिळत आहे. नुकताच क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रायसिलने येस बँकेच्या (NSE: YESBANK) टियर-2 बॉड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्सची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड केली आहे. रेटिंग एजन्सीने येस बँकेची रेटिंग CRISIL A/Positive वरून अपग्रेड करून A+/Stable अशी केली आहे. याशिवाय पतमानांकन एजन्सीने येस बँकेच्या ठेव प्रमाणपत्रांवर अल्पकालीन रेटिंग A1+ स्थिर ठेवली आहे. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक 'BUY' करावा का?
Yes Bank Share Price | रेटिंग एजन्सी क्रिसिलने येस बँकेच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त (NSE: YESBANK) उलाढाल पाहायला मिळत आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी CRISIL ने येस बँकेच्या टियर-2 बाँड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्ससाठी दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड केली आहे. CRISIL ने येस बँकेची रेटिंग ‘A पॉझिटिव्ह’ वरून ‘A+ स्थिर’ अशी अपग्रेड केली आहे. यासह, रेटिंग एजन्सी CRISIL ने येस बँकेच्या ठेव प्रमाणपत्रावरील अल्प-मुदतीची रेटिंग ‘A1+ अप’ अशी अपग्रेड केली आहे. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत नवीन अपडेट, मजबूत तेजीचे संकेत, किती फायदा होईल?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकबाबत एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच क्रेडिट रेटिंग फर्म क्रिसिल रेटिंग्सने टियर-II बाँड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सवर येस बँकेची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड केली आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील येस बँकचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्के वाढीसह व्यवहार करत होते. ( येस बँक कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार? तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात येस बँकेचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले आहेत. सोमवारी या बँकेचे शेअर्स 23.89 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 23.50 रुपये किमतीवर आला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक तेजीत येण्यासाठी 26 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देणे आवश्यक आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.50 टक्के घसरणीसह 23.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक 'BUY' करावा की SELL?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. जून तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक चर्चेत आला होता. मागील आठवड्यात गुरुवारी या बँकेचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून तिमाहीत येस बँकेने 502.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा, कमाईची संधी
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यूएस फेडच्या व्याज दर कपातीच्या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी निर्माण झाली होती. दरम्यान सेन्सेक्स इंडेक्स शुक्रवारी 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 81,867.55 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 25,010.90 अंकावर क्लोज झाला होता.
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक 30 जुलै रोजी 4 टक्क्यांच्या वाढीसह 25.69 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात येस बँकेचे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले आहेत. नुकताच या बँकेने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 80510 कोटी रुपये आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर तेजीत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँक स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. येस बँक स्टॉकचा RSI इंडेक्स 56.47 अंकावर आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकवर 'SELL' रेटिंग, शेअर प्राईस किती रुपयांनी घसरणार?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक फोकसमध्ये आला होता. मात्र आता या शेअरमधून मंदीचे संकेत मिळत आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग कायम ठेवली आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 25.19 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक सध्याच्या किमतीवरून 20 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | फेडरल बँक शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक प्राईस नवा उच्चांक गाठणार
Federal Bank Share Price | राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या फेडरल बँक स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेचे शेअर्स मंगळवारी 5.4 टक्के वाढीसह 203.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( फेडरल बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | संधी सोडू नका! येस बँक शेअर मालामाल करणार, पुढे किती कमाई होईल?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. आज देखील हा स्टॉक जोरदार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. सोमवारी येस बँक स्टॉक 4.88 टक्के वाढीसह 25.99 रुपये किमतीवर पोहोचला होता. शेअर बाजारात घसरण असताना देखील येस बँक स्टॉक सोमवारी 5 टक्के वाढला होता. आज मात्र परिस्थिती काहीशी उलट झाली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.48 टक्के घसरणीसह 25.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY