महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकवर 'SELL' रेटिंग, शेअर प्राईस किती रुपयांनी घसरणार?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक फोकसमध्ये आला होता. मात्र आता या शेअरमधून मंदीचे संकेत मिळत आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग कायम ठेवली आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 25.19 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक सध्याच्या किमतीवरून 20 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | फेडरल बँक शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक प्राईस नवा उच्चांक गाठणार
Federal Bank Share Price | राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या फेडरल बँक स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेचे शेअर्स मंगळवारी 5.4 टक्के वाढीसह 203.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( फेडरल बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | संधी सोडू नका! येस बँक शेअर मालामाल करणार, पुढे किती कमाई होईल?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. आज देखील हा स्टॉक जोरदार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. सोमवारी येस बँक स्टॉक 4.88 टक्के वाढीसह 25.99 रुपये किमतीवर पोहोचला होता. शेअर बाजारात घसरण असताना देखील येस बँक स्टॉक सोमवारी 5 टक्के वाढला होता. आज मात्र परिस्थिती काहीशी उलट झाली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.48 टक्के घसरणीसह 25.29 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO