महत्वाच्या बातम्या
-
INDIA आघाडी भूकंप करणार! बिहारमध्ये जेडीयू फुटीच्या उंबठ्यावर, 45 पैकी 30 आमदार बैठकीला गैरहजर, वेगळा गट स्थापन होणार?
Bihar Politics Crisis | बिहारमध्ये बहुमत चाचणीपूर्वी पाटण्यात झालेल्या जेडीयूच्या अनौपचारिक बैठकीला अनेक आमदार पोहोचले नाहीत. मुख्यमंत्री नितीशकुमार केवळ १५ मिनिटे या बैठकीत होते, त्यानंतर ते तडकाफडकी निघून गेले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेचा बाजार तापला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Bihar Reservation | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात स्पष्टता नाही, तर बिहारचे मुख्यमंत्री घटनात्मक बदलांसाठी थेट दिल्लीत पोहोचले
Bihar Reservation | एकाबाजूला महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून कोणतीही स्पष्टता नाही आणि पडद्याआड केवळ राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच सत्ताधारी देखील निवडणूक जाहीर होईलपर्यंत वेळकाडूपणा करत असल्याची टीका सुरु झाली आहे. मात्र टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी ज्या प्रामाणिक घडामोडी घडाव्या लागतात त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या स्वतःसह आपले समर्थक आमदार टिकणार का याच्याच धावपळीत असल्याचं चित्र आहे.
1 वर्षांपूर्वी -
9th Schedule of Constitution | मराठा आरक्षण ते बिहारमधील घटनाक्रम, आता घटनात्मक हालचाली, मराठा समाज सतर्क राहणार?
9th Schedule of Constitution | एकाबाजूला महाराष्ट्रात मराठा आरक्षावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. दुसऱ्या बाजूला २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उदघाटनानंतर केव्हाही लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होतील असं म्हटलं जातंय. कारण मोदी सरकारविरोधात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून वातावरण विरोधात होतं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bihar Reservation | बिहारमध्ये आरक्षण वाढवण्याच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी, लवकरच नव्या कायद्याची अधिसूचना
Bihar Reservation | बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नव्या आरक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यांनी स्वाक्षरी करून विधेयक राज्य सरकारला परत केले. आता हे राजपत्र लवकरच प्रकाशित केले जाईल. नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणाचा कोटा ६० वरून ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे विधेयक बिहार विधिमंडळाने मंजूर केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bihar Reservation Bill | शिंदे-फडणवीसांची लोकसभा निवडणुकीपर्यंत चालढकल? तिकडे बिहार विधानसभेत आरक्षण वाढीचे विधेयक मंजूर
Bihar Reservation Bill | एकाबाजूला महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यांचे अनेक OBC नेते सुद्धा आक्रमक झाले असून त्यांचा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यावरून विरोध केला आहे. त्यामुळे OBC समाजाचे हक्क हिरावला जातोय असा आरोप सुरु झाला आहे. मात्र आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने शिंदे-फडणवीस सरकार वेळ मारून नेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला केवळ तारखा देतंय, तिकडे बिहार सरकारने अधिवेशनात जाहीर केला जातं-निहाय आर्थिक स्थिती रिपोर्ट
Bihar Caste and Economic Survey | मागील १० वर्षाहून अधिक काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न ताटकळत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताकाळ सर्वात मोठा राहिला आहे. केंद्रात बहुमताचे आणि राज्यात भक्कम सरकार असतानाही मराठा आरक्षण मिळालेले नाही. मराठा आरक्षणासोबत अशीच धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनीच केली होती, जे वास्तवात आजही मिळालेलं नाही.
1 वर्षांपूर्वी -
Amit Shah | विधानसभा निवडणुका एकीकडे आणि अमित शहांचे दौरे दुसरीकडेच, विधानसभा निवडणुकीत आधीच हार मानली?
Amit Shah | विधानसभा निवडणुका एकीकडे आणि अमित शहांचे दौरे दुसरीकडेच अशी राजकीय चर्चा रंगलेली असताना ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत गुजरात लॉबीने आधीच हार मानली यावर देखील चर्चा सुरु झाली आहे. भाजपाची गुजरात लॉबी आता लोकसभा निवडणुकीची चिंता करू लागली आहे असं स्पष्ट होतंय.
1 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकार काय करतंय? बिहार सरकार आरक्षण मर्यादा वाढवणार, अधिवेशनात ठराव संमत करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार
Reservation Limit | बिहारमध्ये जातीय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याच्या चर्चेला वेग आला आहे. बिहार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ६ नोव्हेंबरपासून बोलाविण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार जातीय जनगणनेचा अहवाल सभागृहात सादर करणार आहे. यासोबतच आरक्षण वाढीचा प्रस्तावही विधानसभेत मांडला जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार? लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीशकुमार यांची भीम रथ तयारी, गावोगावी OBC आरक्षण आणि कर्पूरी चर्चा
Karpoori Charcha and Bhim Rath | जातीचे सर्वेक्षण करून त्याची आकडेवारी जाहीर करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आता ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरत आहेत. ओबीसी समाजाची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यांना त्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे. एवढेच नव्हे तर जातीय आधारावर ध्रुवीकरण व्हावे आणि त्याचा फायदा होऊ शकेल, यासाठी लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असून नितीशकुमार यांचे लक्ष पुढील सहा महिने ओबीसी आरक्षणावर असेल.
1 वर्षांपूर्वी -
भाजपला जोरदार धक्का, जातीय जनगणनेच्या अहवालाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार, पुढची सुनावणी 2024 मध्ये
Bihar Caste Survey Report | बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या जातीय जनगणनेच्या अहवालाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावून नितीश सरकारकडून उत्तर मागवले आहे.
1 वर्षांपूर्वी -
इंडिया आघाडी थेट उत्तर प्रदेशसाठी आखतेय मोठी राजकीय योजना, नितीश कुमार, लालूप्रसाद, अखिलेश आणि काँग्रेस मुळावर घाव घालणार
Lok Sabha Election | लोकसभा निवडणुकीत बिहारच्या जातीय जनगणनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी आणि भाजपला घेरण्यासाठी विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडी उत्तर प्रदेशच्या भविष्यातील रणनीतीत या मुद्द्याचा समावेश करण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू नेते नितीशकुमार या मुद्द्यावर सपा आणि काँग्रेससोबत मंथन करणार आहेत. त्यापैकी नितीश उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेचाही विचार केला जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
ना महागाई, ना बेरोजगारी! विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांचा हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर भर, कोणती भीती दाखवली मुस्लिमांना?
Bihar Caste Based Census | बिहारमधील जातीय जनगणनेनंतर ओबीसी-ईबीसी हा सर्वात मोठा जातीसमूह आणि त्याचे निकाल यावरून चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात सर्वात मोठी लोकसंख्या गरिबांची आहे. काँग्रेसला आता मुस्लिमांचे अधिकार कमी करायचे असतील आणि ते अधिकार लोकसंख्येने ठरवले असतील तर हिंदूंनी पुढे येऊन मुस्लिमांचे सर्व हक्क घ्यावेत का, असा सवाल मोदींनी केला. त्यानंतर समाज माध्यमांवर मोदींच्या या विधानावरून जोरदार टीका सुरु झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bihar Caste Survey | बिहारमध्ये जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर, ओबीसींचा आकडा सर्वाधिक, भाजपाला बसणार मोठा धक्का
Bihar Caste Survey | बिहारमध्ये जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदीर्घ वादानंतर ही जनगणना करण्यात आली, ज्याची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार राज्यातील अतिमागासवर्गीयांची लोकसंख्या ३६.१ टक्के, तर मागास लोकसंख्या २७.१२ टक्के आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bihar Govt | भाजप अजून एका सहकारी पक्षाला संपवण्याच्या तयारीत?, नितीश कुमारांनी JDU आमदार-खासदारांची बैठक बोलावली
आरसीपी सिंह यांनी जेडीयूमधून राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयू खासदारांची बैठक बोलावली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पक्षाच्या सर्व खासदारांना पाटण्यात येण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीला जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंहही उपस्थित राहणार आहेत. सभेचा विषय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात भाजपशी युतीच्या भवितव्याबाबत चर्चा होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
बँक खात्यात चुकून ५ लाख रुपये आले | पैसे मोदींनी दिल्याचं सांगत परत करण्यास नकार | पोलिसांकडून अटक
बिहारमध्ये बँकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाले. पण हे पैसे परत करण्यास तो तयार नव्हता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि आता तो तुरुंगात आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे त्याच्या खात्यावर पाठवले आहेत, मग मी का परत करावे?
3 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये तालिबानी कायदा ? | कॅम्पसमध्ये मुलींना बुरखा घालण्याचे आदेश
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात खूप गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. भागलपूर येथील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींनी शनिवारी दुपारी वसतिगृह अधीक्षकांनी कॅम्पसमध्ये बुरखा घालण्याचे निर्देश दिल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या दरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या गेटवर दगडफेक केली. त्यांनी आरोप केला की वसतिगृह अधीक्षक कॅम्पसमध्ये तालिबानचा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
वडिलांचा घरात कोरोनाने मृत्यू | चिमुकली १६ तास बाबा किती झोपशील असं विचारात वडिलांच्या डोक्यावर हात फिरवत बसली
कोरोनाने बर्याच जणांचे जीव घेतले आहेत. देशात आज मोठ्या प्रमाणावर लोकं कोरोनाने मृत्युमुखी पडले असून कोणताही राज्य त्यापासून सुटलेलं नाही. इतर राज्यांप्रमाणे बिहार राज्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातलं आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. मात्र अनेक ठिकाणी मन सुन्न करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार | जेडीयू महागठबंधनच्या संपर्कात?
बिहारमध्ये पडद्याआड सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यात देशातील मोठ्या राजकीय व्यक्ती उतरल्या आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि स्वतः लालूप्रसाद यादव यांनी देखील यामध्ये लक्ष घातलं आहे. या संदर्भात तेजस्वी यादव मोठी राजकीय योजना आखात आहेत ज्याचा थेट २०२४ मधील निवडणुकीशी संबंध आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार | आमदार फुटणार जेडीयूचे | पण ऑपरेशन होणार लोटसचं | १७ आमदार संपर्कात
बिहारच्या विधानसभा निवडणुका संपल्या आणि भाजप-जेडीयूची सत्ता पुन्हा आली. त्यानंतर इच्छा नसतानाही नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र निवडणुकीच्या निकालाअंती सर्वात मोठा पक्ष ठरला तो लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी पक्ष.
4 वर्षांपूर्वी -
अरुणाचल प्रदेशात भाजपकडून दगा | जेडीयूची बैठक | बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला?
भारतीय जनता पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. भारतीय जनता पक्षाने जेडीयूला एवढं मोठं खिंडार पाडलं तरी नितीशकुमार शांत आहेत. आमदार फोडल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. तर, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचं हे राजकारण मैत्रीसाठी योग्य नाही, असं सांगतानाच पण त्यामुळे बिहारमध्ये या घटनेचा काही परिणाम होणार नसल्याचंही त्याागी यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News