22 November 2024 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बिहार निवडणूक | शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही | सौंदर्य सिन्हा सुद्धा पराभूत

Bihar Assembly Election 2020, Shivsena, Nota

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणूक निकाल (Bihar Assembly Election 2020 vote couting) प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.

मात्र त्याचवेळी या निवडणुकीमध्ये ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवरीनुसार दुपारीपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक १.७४ टक्के मतं मिळाली आहेत.

पराभूत झाल्यातरी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार सौंदर्य सिन्हा(Shivsena Candidate Soundarya Sinha)  गया टाउन येथून उमेदवार होत्या. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण घोषित संपत्ति 2.2 कोटी इतकी होती.

 

News English Summary: Shiv Sena, which is contesting 50 seats, has got less votes than notes. According to the Election Commission of India’s website, the Shiv Sena polled 0.05 per cent votes in the counting till noon. Deposits of Shiv Sena candidates have been confiscated in many places. Surprisingly, Nota got 1.74 per cent more votes than Shiv Sena. After the defeat, Shiv Sena candidate Soundarya Sinha, who went viral on social media, was the candidate from Gaya Town. According to the Election Commission, his total declared assets were Rs 2.2 crore.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Results Shivsena Got Less Votes Than Nota News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x