23 February 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | नितीशकुमारांच्या सभेत कांदे आणि दगड फेकले | म्हणाले फेका अजून फेका

Bihar Assembly Election 2020, Stones pelted, CM Nitish Kumar Rally, Madhubanis harlakhi

मधुबनी, ३ ऑक्टोबर : सध्या बिहार विधानसभा २०२० निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली असून त्यासाठी जोरादार प्रचार सभा सुरू आहेत. मात्र, आज (मंगळवार) विद्यमान मुख्यमंत्री आणि एनडीएचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नितीश कुमार यांना एका धक्कादायक प्रकाराला तोंड द्यावं लागलं. कारण नितीश कुमार जेव्हा मधुबनी येथील हरलाखी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी पोहोचताच त्यांना स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे नितीश कुमार भाषणासाठी उभे राहताच उपस्थित लोकांनी त्यांच्या दिशेने दगड फेकल्याने काही वेळ गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी लगेचच यांना घेरून संरक्षण दिलं.

विशेष म्हणजे दगड फेकणाऱ्या व्यक्तीने जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला. मात्र सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगाधानामुळे पुढे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र त्यापुढे नितीश कुमार यांच्याकडूनच एक धक्कादायक प्रकार घडला कारण स्वतः नितीश म्हणाले की, ”फेका, फेका .. जेवढे फेकायचे आहेत तेवेढे फेका. या लोकांना सोडून द्या काही दिवसानंतर त्यांना स्वतःलाच समजेल. मात्र यानंतर देखील नितीश कुमार यांनी त्यांचं जनतेला संबोधित करणं सुरूच ठेवलं.

 

News English Summary: Today (Tuesday) the incumbent Chief Minister and NDA’s Chief Ministerial candidate Nitish Kumar had to face a shocking situation. Because when Nitish Kumar reached Harlakhi Assembly constituency in Madhubani for a campaign rally, he saw huge opposition from the locals. What is special is that while Nitish Kumar was standing for the speech, the people present threw stones at him and there was a picture of confusion for some time. However, he was immediately surrounded and protected by security guards.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Stones pelted on CM Nitish Kumar during rally in Madhubanis harlakhi News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x