22 January 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

VIDEO | बिहार निवडणुकीत भाषणा दरम्यान काँग्रेसचा मंच तुटला

Bihar Assembly Election 2020, Congress candidate, Stage demolish

पाटणा, २९ ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झालेलं असताना उर्वरित टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराच्या तोफा चांगल्याच तापल्या आहेत. काल पश्चिम चंपारण्य येथे झालेल्या जाहीरसभेत सभेत कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. “काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?,” असा सवाल राहुल गांधी यांनी मतदारांना केला होता.

दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या प्रचारसभेदरम्यान एक मोठा अपघात झाला. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. याच प्रचारादरम्यान दुर्घटना समोर आली आहे. काँग्रेस प्रचारसभेदरम्यान घोषणा देत असताना स्टेज कोसळला आणि नेते, उमेदवार खाली कोसळले.

काँग्रेस उमेदवार मशकूर अहमद उस्मानी जनतेशी संवाद साधत असताना अचानक मंच तुटला आणि मोठी दुर्घटना घडली. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

News English Summary: In Bihar, the big news has come as the Assembly election campaign is in full swing. There was a big accident during the Congress campaign. Candidates are campaigning hard for Bihar Assembly elections. An accident has occurred during this campaign. The stage collapsed while the Congress was announcing during the campaign rally and the leader, the candidate, collapsed down.

News English Title: Bihar Assembly Election 2020 stage of congress candidate demolish during campaigning News updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x