कोरोनाचा कहर, वाढती बेरोजगारी, कोसळलेली अर्थव्यवस्था | सुशांत बिहार निवडणुकीचा मुद्दा
पाटणा, ५ सप्टेंबर : बिहार विधानसभा निवडणूक २०२० मध्ये सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा मुद्दा प्रचारात गाजणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मुद्दा उपस्थित होणार हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या सांस्कृतिक सेलचे बिहार संयोजक वरुण कुमार सिंह यांनी सुशांतसिंग राजपूत संबंधित स्टिकर्स छापण्यास सुरुवात केली असून त्यावर घोषणा देखील असल्याचं दिसतं आहे.
स्टिकरवर “ना भूले हैं, ना भूलने देंगे” असे लिहिले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मूळ बिहारचा रहिवासी होता आणि अशा परिस्थितीत जेव्हा निवडणुकांची संधी चालून आल्याने भारतीय जनता पक्ष या संधीचे भांडवल करण्यापासून स्वत: ला रोखू शकणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
#बिहार विधानसभा निवडणूक २०२०: भाजपाच्या सांस्कृतिक सेलचे बिहार संयोजक वरुण कुमार सिंह यांनी सुशांतसिंग राजपूत संबंधित स्टिकर्स छापण्यास सुरुवात केली असून त्यावर घोषणा देखील असल्याचं दिसतं आहे. pic.twitter.com/GX9W6W4xie
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 5, 2020
वास्तविक निवडणूक ही पायाभूत सुविधा, कायदा सुव्यवस्था, रोजगार तसेच अर्थव्यवस्था यावर लढणं अपेक्षित आहे. मात्र या सर्वच स्तरावर राज्यातील नितीश कुमार सरकार नापास झालं असून, सहकारी पक्ष भाजपने देखील देशात काहीच विशेष कामगिरी केलेली नाही. उलट अर्थव्यवस्था ऐतिहासिक पातळीवर घसरली आहे आणि त्याला केवळ कोरोना संकट कारणीभूत नसून, मागील काळात मोदी सरकारने अमलात आणलेली धोरणं त्यापेक्षाही अधिक कारणीभूत आहेत. परिणामी हे मुद्दे प्रचारात जड जाणार असंच दिसत असल्याने भावनिक मुद्यांना भर दिला जाईल असाच प्राथमिक अंदाज बांधता येईल. अगदीच नाही तर लडाख मधील शहीद जवानांचा मुद्दा भावनिक बाजूने मांडला जाईल असा तज्ज्ञांनी अंदाज बांधला आहे.
News English Summary: The political events have began their maneuvers in view of the meeting elections in Bihar. In this episode, BJP has ready a method to make the late movie actor Sushant Singh Rajput an election difficulty. Perhaps for this reason Varun Kumar Singh, Bihar convenor of Art Culture Cell in BJP, shared the image of Sushant Singh, saying that he has not forgotten, nor will he forget. Justice for Sushant is written above the image. Karni Sena has distributed stickers and masks to the folks apart from him to deliver justice to Sushant.
News English Summary: Patna Sushant Singh Rajput BJP printed posters wrote Na Bhule Hain Na Bhulne Denge Bihar Assembly Election 2020 Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय