15 January 2025 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
x

Actress Sonali Patil Biography | अभिनेत्री 'सोनाली पाटील' विषयी माहिती

Actress Sonali Patil Biography

मुंबई, १८ सप्टेंबर | या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री Actress Sonali Patil Biography Wiki Age Husband यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री सोनाली पाटील ही प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेत्री ‘सोनाली पाटील’ विषयी माहिती – Actress Sonali Patil Biography in Marathi :

Actress Sonali Patil Birthday Age Education :
अभिनेत्री सोनाली पाटील यांचा जन्म 5 मे रोजी इस्लामपूर महाराष्ट्र इंडिया मध्ये झालेला आहे. इस्लामपूर महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री सोनाली पाटील यांनी आपले शालेय शिक्षण Tararani Vidyapeeth’s Usharaje Highschool, Kolhapur तसेच कॉलेजचे शिक्षण Rajaram College, Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे.

Actress Sonali Patil Career Serial & Movie :
मराठी अभिनेत्री सोनाली पाटील यांनी आपल्या अभिनय कार्याची सुरुवात वर्ष 2010 पासून केली पण त्यांना खरी ओळख ही Aaron या चित्रपटापासून मिळाली या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वस्तिका मुखर्जी नावाची भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेता शशांक केतकर यांच्या सोबत अभिनय केला होता.

Actress Sonali Patil in Marathi TV Serial Julta Julta Jultay Ki :
मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री सोनाली पाटील यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली वर्ष 2019 मध्ये सोनी मराठी या वाहिनीवर त्यांना “जुळता जुळता जुळतंय की” ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती.

Actress Sonali Patil Biography Wiki Age Husband :

Actress Sonali Patil in Marathi TV Serial Vaiju No.1 :
जुळता जुळता जुळतंय की या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना स्टार प्रवाह या वाहिनीवरील “वैजू नंबर वन” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Actress Sonali Patil in Marathi TV Serial Ghadge and Suun :
वैजू नंबर वन या मालिकेनंतर त्यांना कलर्स मराठी या वाहिनीवरील “घाडगे अँड सून” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी प्रियंका नावाची भूमिका केली होती.

Actress Sonali Patil information in Marathi :

Actress Sonali Patil in Marathi TV Serial Devmanus :
सध्या अभिनेत्री सोनाली पाटील ही झी मराठी या वाहिनीवर “देवमाणूस” या मालिकेमध्ये आर्या देशमुख नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता किरण गायकवाड आणि मराठी अभिनेत्री अस्मिता देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Actress Sonali Patil on Social Media:
Instagram : https://www.instagram.com/sonalipatil_official/
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100027744495737

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

Biography: Actress Sonali Patil Biography in Marathi.

हॅशटॅग्स

#SonaliPatil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x