Marathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती
मुंबई , १२ सप्टेंबर | सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत गौरी एका मोठ्या घरात मोलकरणी सारखी काम करत असते. तिला त्या घरातील लोक नेहमी घालून पाडून बोलत असतात. परंतु काहीजण तिला आदर देखील दाखवत आहेत. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. तर आज आपण सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल जाणून घेणार आहोत.
Marathi Actress Girija Prabhu Biography, अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती – Marathi Actress Girija Prabhu information in Marathi :
अभिनेत्री गिरिजा प्रभू ही मुळची गोव्याची असून तिचा जन्म 27 नोवेंबर 2000 साली झाला. परंतु ती लहाणाची मोठी पुण्यात झाली. आत्ता ती फक्त 20 वर्षांची आहे. गिरिजा ने आपले शालेय शिक्षण पुण्यातील PDEA’s English Medium School मधून पूर्ण केले. नंतर तिने पुण्यातील आबासाहेब गरवारे या कॉलेज मध्ये अॅडमिशन घेतले. आत्ता ती या कॉलेज मध्ये B.A करत असून Third Year मध्ये शिकत आहे. शूटिंग करत करत ती आपल्या शिक्षणाकडे देखील लक्ष देत आहे.
गिरिजाच्या वडिलांचे नाव गिरीश प्रभू असून ते आत्ता निवृत्त झाले आहेत आणि आईचे नाव गौरी असून त्या हाऊस वाइफ आहेत. गिरीजाला लहानपणापासूनच डांसची खूप आवड आहे. शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात तिने खूप साऱ्या डांस स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय तिने डांस इंडिया डांस, महाराष्ट्राचा डांसिंग सुपर स्टार आणि युवा डांसिंग क्वीन यांसारख्या डांस रीयालिटि शो मध्ये देखील भाग घेतला होता.
डांस सोबत तिला अभिनयाची देखील आवड आहे. गिरिजाने या पूर्वी विठु माऊली, अंजली, जय मल्हार, क्राइम डायरी, लक्ष्य यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने कौल मनाचा, काय झाल कळणा यांसारख्या चित्रपटांत देखील काम केले आहे.
परंतु गिरिजाला खरी ओळख मिळाली ती सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमुळे. या मालिकेत तिला गौरीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिकेतील गौरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या टाइटल सोंग ने तर प्रेक्षकांना अगदी वेड करून सोडल होतं.
Marathi Actress Girija Prabhu Biography & Wiki :
* Real Name : Girija Prabhu (गिरिजा प्रभु)
* Nickname (Also Known as) : Actress, Dancer, Model
* Date of Birth : 27 November 2000
* Birthplace : Pune, Maharashtra
* Caste/Religion : Hindu
* Hometown : Goa
* Current City : Mumbai, Maharashtra
* Debut : Kaul Manacha 2016
Height, Weight & Body Measurements, Physical Stats & More :
* Height : 5 Feet 2 inch
* Eye Color : Black
* Hair Color : Black
* Weight : 55 KG
Family and Relatives:
* Father : Girish Prabhu
* Mother : Gauri Prabhu
* Brother : Gaurav Prabhu
Affairs, Girlfriends, kids and Marital Status:
* Marital (Relation) Status : Unmarried
Education and School, College:
* Educational Qualification : B.A
* School : PDEA’s English Medium School
* College/ University: Abasaheb Garware
Marathi Actress Girija Prabhu on Social Media:
Instagram : https://www.instagram.com/girijaprabhu_official/?hl=en
Tags: Girija Prabhu Biography, Girija Prabhu Age, Girija Prabhu Sukh Mhanje Nakki Kay Asta, Girija Prabhi Birthday, Girija Prabhu Photos, Girija Prabhu Husband, Girija Prabhu Boyfriend, Girija Prabhu Family, Girija Prabhu Qualification
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Biography: Marathi Actress Girija Prabhu information in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार