15 January 2025 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

Antim The Final Truth Release Date | सलमान खानने शेअर केली 'अंतिम'ची रिलीज डेट

Antim The Final Truth Release Date

मुंबई, 12 ऑक्टोबर | सलमान खानचा ‘अंतिम’ हा सिनेमा यृत्या 26 नोव्हेंबरला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आज सलमान ने ट्वीट करत खास मोशन पोस्टर सह सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. या सिनेमामध्ये सलमान सोबत त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. तर महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं (Antim The Final Truth Release Date) दिग्दर्शन केले आहे.

Antim The Final Truth Release Date. ‘Antim: The Final Truth’ will release in theatres on November 26, 2021. The movie will feature Salman Khan, Aayush Sharma and Pragya Jaiswal in the lead roles. Based on the Marathi movie ‘Mulshi Pattern’, this movie is helmed by Mahesh Manjrekar and produced by Salman Khan under the banner of Salman Khan Films :

सलमान खान ट्वीट:

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Antim The Final Truth Release Date announced by Bollywood superstar Salman Khan.

हॅशटॅग्स

#SalmanKhan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x