15 January 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Aryan Khan Jail Release | 28 दिवसानंतर अखेर आर्यन खान तुरूंगातून बाहेर

Aryan Khan Jail Release

मुंबई, 30 ऑक्टोबर | तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आर्यन खान अखेर घराच्या दिशेनं रवाना झाला. सकाळापासून सुरू असलेली जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. आर्यनला घेण्यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर गाडी घेऊन हजर होता. बॉडीगार्डसोबत आर्यन खान घरी (Aryan Khan Jail Release) मन्नतकडे रवाना झाला.

Aryan Khan Jail Release. After a long wait of 28 days, Aryan Khan finally left for home. Aryan Khan was released from Arthur Road Jail after completing his bail process which started this morning :

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आणि मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची अखेर आज जामीनावर सुटका झाली. आर्यन खानला घेण्यासाठी सकाळी शाहरूख खानचा बॉडीगार्ड पोहोचला होता. आर्यनची आज सुटका होणार असल्याने मन्नत बंगल्याबाहेर तसेच ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. गर्दीतून वाट काढत आर्यनची गाडी मन्नतकडे रवाना झाली.

आर्यन खान 2 ऑक्टोबरपासून घरापासून दूर आहे. तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन घरी परतणार असून, मन्नतवर उत्साहाचे वातावरण आहे. आर्यनच्या स्वागतासाठी कालपासूनच तयारी सुरू झाली होती. शुक्रवारी संपूर्ण घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aryan Khan Jail Release After a long wait of 28 days.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x