सुशांतच्या घरातील ८ हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट | रियाने पुरावे नष्ट केले?
मुंबई, २७ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, रियानं सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असे सांगितले की, डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता.
सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने सीबीआय चौकशी दरम्यान हा खुलासा केला आहे. तसेच सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनीही डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता असं म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानीचे नाव खूप चर्चेत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतच्या फ्लॅट पार्टनर आहे. रिया चक्रवर्ती जोवर सुशांतच्या घरात होती तोवर ती इन्स्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. विशेष म्हणजे या फोटो आणि व्हिडीओचे रियाने क्रेडिट सिद्धार्थला दिले आहे.
हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाचा खाजगी डेटा असू शकतो;
8 जून रोजी रात्री रियानं भाऊ शोविक चक्रवर्तीला सुशांतच्या घरी बोलवले होते. त्यानंतर दोघांनी 3 बॅग पॅक करून सुशांतचे घर सोडले. सीबीआयनं सुशांतच्या बिल्डिंगमधील वॉचमनचीही चौकशी केली. दरम्यान, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, रियानं डिलीट केलेल्या डेटामध्ये सुशांत आणि तिचे काही खाजगी व्हिडीओ किंवा फोटो असू शकतात.
News English Summary: In Sushant Singh Rajput’s death case, CBI, who questioned actor’s friend Siddharth Pithani, Dipesh Sawant and Samuel Miranda, in connection with the case, has confessed to the CBI that eight hard-disks worth of data was cleaned out by a mystery group on June 9, a day after Disha Salian’s death and after Rhea left Sushant’s house.
News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput case Rhea Chakraborty had destroyed 8 hard disks before leave house News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार