21 November 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News
x

सुशांत ड्रग्स घेत होता | दीपेश सावंतची एनसीबी'कडे कबुली

Dipesh Sawant, Told NCB, Sushant Singh Rajput, Drugs,  Marathi News ABP Maza

मुंबई, ६ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटकसत्र सुरु झालंय. एनसीबी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. याप्रकरणी सुशांचा नोकर दीपेश सावंतला अटक करण्यात आलीय. दीपेशला सरकारी पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दीपेशने एनसीबीकडे केलेली विधानं प्रसार माध्यमांच्या हाती लागली आहेत.

सप्टेंबर २०१८ मध्ये मी सुशांतच्या संपर्कात आलो आणि त्याच्या सांगण्यावरुन सोबत राहू लागलो. दोन-तीन दिवसातच तो ड्रग्ज घेत असल्याचे माझ्या लक्षात आल्याचे दीपेशने एनसीबीला सांगितले. आपण कधीच ड्रग्ज आणून दिले नसल्याचे दीपेशने सांगितले. मला मोफत काम करायला सांगितले आणि नंतर काढून टाकण्यात आलं. त्यानंर जानेवारी २०२० मध्ये सुशांतचा फोन आला. सुशांत अभिनय सोडून लोणावण्याला शिफ्ट व्हायच्या विचारात होता. मी पुन्हा काम कराव अशी त्याची इच्छा होती असेही दीपेशने एनसीबीला सांगितले. सुशांतने आपल्या कुकच्या फोनवरुन कॉल केला होता.

दरम्यान, शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “अभिनंदन भारत”, असं म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. शोविकनंतर रियावरही अटकेची टांगती तलवार आहे.

 

News English Summary: Now media has got its hands at Dipesh’s statement with the NCB. In his statement, Dipesh says that he came in contact with Sushant in September 2018, and started living with the actor after being told to do so. Dipesh also stated that he found Sushant taking drugs just two-three days after him working for the actor.

News English Title: Dipesh Sawant told NCB I saw Sushant Singh Rajput taking drugs Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x