कंगना म्हणालेली मी बीफ खाल्लं, मला ते खूप आवडलेलं | संकट येताच राणी लक्ष्मीबाईचा कांगावा
मुंबई, १२ सप्टेंबर : २०१९ मध्ये चित्रपट निर्माता करण जोहरसोबत कंगनाचा वाद विकोपाला गेला होता. आणि आदित्य पंचोली सोबतही वाद तीव्र झाला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर नेटिझन्सनी कंगनाला मोठ्या प्रमाणावर कंगनाला लक्ष करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी एका नेटिझन्सने तिला झोडपताना तिच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली होत. त्यावर प्रतिउत्तर देताना मी केवळ मांसाहारीच नाही तर गोमांस खाणारी देखील आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही असं तिनं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर बॉलीवूड संबधित पोर्टल्सवर याची जोरदार चर्चा देखील रंगली होती.
There is nothing wrong with eating beef or eating any other meat. It’s not about religion! It’s not a hidden fact that Kangana turned vegetarian 8 years ago and chose to be a yogi. She still doesn’t believe in just one religion. On the contrary, her brother eats meat. (1/2) https://t.co/keiUO3WP3P
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 24, 2019
It doesn’t make him less Hindu then Kangana. We aren’t in the medieval age, today, one can form their own religion and follow. (2/2) https://t.co/keiUO3WP3P
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 24, 2019
आज कंगनाचे आईवडील भाजपच्या प्रेमात पडले आहेत, मात्र त्यावेळी कंगनाला समाज माध्यमांवर भाजप समर्थकांनी आणि हिंदुत्ववादी समर्थकांनी अक्षरशः झोडपून काढलं होतं. विशेष म्हणजे कंगनाच्या जुन्या मुलाखतीत ती जन्मदात्या आईबद्दलची आठवण सांगताना म्हणाली होती की, “मी घर सोडण्यापूर्वी आईने ठणकावून सांगितलं होतं की आपण हिंदू असल्यामुळे बीफ कधीही खाऊ नकोस, त्यानंतर आईच्या विरोधानंतर मी ते आवर्जून खाल्लं आणि मला ते खूप आवडलं होतं आणि नियमित खाते असं सांगितलं होतं.
आज कंगना जो कांगावा करत आहे त्यामागे तिचे वयक्तिक स्वार्थ आहेत. मुंबईमध्ये अनेकांच्या मालमत्तेवर हातोडा पडला आहे. मात्र खरं कारण हे रियाच्या प्रकरणानंतर ड्रग प्रकरण पुढे आलं आणि त्यानंतर अनेक सेलेब्रिटी गोत्यात आले आहेत. विशेष म्हणजे ड्रग सेवनावरून कंगनाचे व्हिडिओ आणि साक्षीदार देखील उपलब्ध आहेत. मात्र रिया प्रकरण केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाकडे असल्याने ती स्वतःला सुरक्षित समजत होती आणि भाजपाकडेच तिचा कल वेगाने झुकला गेला. मात्र महाराष्ट्रात देखील राज्य अमली पदार्थ विरोधी पथक असल्याने आणि मुंबई पोलिसांचा या विषयाच्या शोधात तगडा अनुभव असल्याने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांबद्दल ती आधीच नकारात्मक हवा निर्मिती करत आहेत. त्यामुळे भविष्यात अडकलीच तर हे बदलाच्या भावनेतून केल्याचा ती कांगावा करेल यात अजिबात शंका नाही असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
२०१५ मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी बीफ पार्टी’वरून राडा घातला होता आणि आता कंगनाच्यासोबत उभे आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
News English Summary: While in 2019 her spat with filmmaker Karan Johar seems to get uglier with time and the Aditya Pancholi controversy too is becoming intensified. Apart from that, a netizen tried to target her when he took to social media and highlighted her earlier interviews where she stated that she is not only a non-vegetarian but also a beef eater.
News English Title: Kangana Ranaut was said There is nothing wrong with eating beef Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल