सुशांतच्या फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या | सविस्तर वृत्त

मुंबई, १४ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. आता एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासणीत एनसीबीला सुशांतच्या फार्म हाऊसमधून बर्याच नवीन गोष्टी सापडल्या आहेत. फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज, काही औषधं सापडली आहेत. ज्यावरून दिसून येते की फार्महाऊसवर ड्रग पार्ट्या झाल्या होत्या.
या प्रकरणात एनसीबीच्या पथकानेही काही जबाब नोंदविले आहेत. तपास पथकाला सुशांतच्या फार्म हाऊसमधून हुक्का पिण्याच्या वस्तूही सापडल्या आहेत. एनसीबी ड्रग्स कनेक्शनच्या संदर्भात अनेक कान्याकोपऱ्यातून सातत्याने चौकशी करत असते. त्याअंतर्गत रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांच्यासह सुमारे अर्धा डझन लोकांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एनसीबीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये दावा केला होता की, रिया आणि इतर साथीदार सुशांत सिंग राजपूत यांच्या सांगण्यावरून ड्रग्ज मागत असत, हाच जबाब रिया आणि अटक केलेल्या लोकांनी एनसीबीला दिले आहेत.
सुशांतच्या फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या pic.twitter.com/2YSOjJEwXe
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 14, 2020
दरम्यान, रियाला अटक करण्यापूर्वी एनसीबीने तिची चौकशी केली होती. या चौकशीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांविषयी काही खुलासे केले होते. तसंच २५ बड्या कलाकारांची नावंदेखील घेतली होती. यामध्येच आता सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायन सिमोन खंबाटा यांची नावं समोर आली आहे. त्यामुळे एनसीबी आता या तिघींविरोधात पुरावे गोळा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुरुवातीला रियाची चौकशी करण्यास सुरुवात केली तेव्हाच तिने अनेक बड्या कलाकारांची नावं सांगितली होती. तसंच या ड्रग्स रॅकेटमध्ये कलाविश्वातील कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे, हे ड्रग्स कुठून येतात, ते कोणाला पुरवले जातात, अशा अनेक प्रश्नांची उत्तर रियाने दिली आहे, असं एनसीबीने न्यायालयात सांगितलं होतं.
News English Summary: The CBI is reportedly investigating a farmhouse party that was allegedly hosted by a politician from Maharashtra. According to the reports, CBI is trying to find out the names of those who attended the party. It is also being said that Sushant Singh Rajput tried contacting a lawyer after her demise. Meanwhile, CBI has summoned talent manager Uday Singh Gauri for interrogating him in connection with the case.
News English Title: Materials used in drug party found in Sushant Singh Rajput farm house Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON