सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शनच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती

मुंबई, ६ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट अकाऊंट्स उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच, याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडून माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून सुरु असलेला तपास अद्याप सुरु आहे. दुसरीकडे एम्स रुग्णालयाने सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळला असून ही आत्महत्याच असल्याचं म्हटलं आहे. सुशातं प्रकरणात ड्रग्जच्या दिशेने तपास सुरु असून अनेक सेलिब्रेटींची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. यादरम्यान सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.
“सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर तसंच सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करत त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती. त्यासंबंधी सुशांतची बहिण, नातेवाईक आणि काही डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तो एफआयआरही सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआय यासंबंधीही तपास करेल असा विश्वास आहे,” असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.
News English Summary: One of Sushant’s sisters was trying to give him drugs by making fake prescriptions and records with the help of a doctor in Delhi as well as a government hospital. An FIR was registered against Sushant’s sister, relatives and some doctors. The FIR has also been referred to the CBI as per the Supreme Court order. I am confident that the CBI will also investigate this, said Parambir Singh.
News English Title: Mumbai Police Commissioner Parambir Singh On Sushant Singh Sister Giving Drugs With Help Of Fake Description Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL