अतिउत्साही माध्यमांना मुंबई पोलिसांच्या सूचना | रियाचा पाठलाग करु नये
मुंबई, ७ ऑक्टोबर : सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
रियाला भारताबाहेर परवानगीशिवाय प्रवास करण्यास मनाई आहे. मुंबईच्या बाहेर जाताना तपासी यंत्रणेला सूचना देणे बंधनकारक आहे. तसेच या प्रकरणातील अब्दुल परिहार आणि शौविक या दोघांचा जमीन अर्ज फेटाळला आहे. रियाला १ लाख रुपयाचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान यावेळी तिचा पाठलाग करु नये अशी सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. मीडियासाठी या सूचना कऱण्यात आल्या असून मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त केलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
“कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा व्हिजुअल्स घेणं कायद्यानं गुन्हा आहे. यातून तुम्ही स्वत:चे तसंच रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस अतिशय कडक कारवाई कऱणार आहे. चालकच नाही तर त्याला जो सूचना देत आहे किंवा तसं करण्यासाठी भाग पाडत आहे त्याच्यावरही कारवाई केली जाईल,” असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
“आपण कोणत्याही पद्धतीने पाठलाग, अडवणुकीला प्रोत्साहन देऊ नका. आम्हाला नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसल्यास कारवाई करु. मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त करण्याचा अधिकार असून ही कडक कारवाई असेल,” असंही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
Watch | “You cannot chase any advocate or any person you wish to interview. Mumbai police will take strict action against such persons” : Sangram Singh Nishandar, Mumbai Police Deputy Commissioner to media outside Mumbai High Court pic.twitter.com/8cqxuXpbKg
— NDTV (@ndtv) October 7, 2020
News English Summary: Actor Rhea Chakraborty. who was arrested in drugs case linked to Sushant Singh Rajput death probe, was granted bail this morning by the Bombay High Court. The 28-year-old actor is set to walk out of the jail, nearly a month after she was arrested, and the Mumbai Police has warned the reporters against “endangering lives”. “You cannot chase the vehicle of any celebrity, advocate or any person you wish to interview. You cannot endanger your life, the life of that person or normal people walking on the roads. It’s an offence. We will stern action, not only against the driver but against the person instigating, instructing the person to do such a chase,” Sangram Singh Nishandar, Mumbai Police Deputy Commissioner, told reporters.
News English Title: Mumbai Police Instructs Media To Not Follow Rhea Chakraborty Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा