सुशांत शूटिंग दरम्यान ड्रग्ज घ्यायचा | साराची NCB'ला माहिती

मुंबई, 26 सप्टेंबर : ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची आज चौकशी करण्यात आली. त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्या पाठोपाठ सारादेखील एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. त्यामुळे आज दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी करकरण्यात आली.
दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) रकुल प्रीतची चौकशी झाली असून आज, शनिवारी (२६ सप्टेंबर) सारा अली खानची चौकशी होणार आहे. सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान साराच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे एनसीबी तिची चौकशी करणार आहे.
NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा श्रद्धा कपूर आणि साराच्या चौकशीसाठी NCB इमारतीत होते. त्यांनी सारा अली खानला ड्रग्जसंबंधीच्या चॅटबद्दल अनेक प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान सारा बरीच नर्व्हस दिसत होती. तिच्याविरोधात बोट पार्टीतला एक VIDEO हा मोठा पुरावा मानला जात आहे. शिवाय NCB कडे सुशांत आणि तिच्याबद्दल माहिती देणारे काही हॉटेल मॅनेजरचे जबाब असल्याचंही समजतं.
सारा अली खानने NCB च्या चौकशीत 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबून केलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती.
सारा आणि सुशांत थायलंडला ट्रिपसाठी गेले होते. तिथे कोह आयलंडवर एका पार्टीत ते सहभागी झाले होते. या पार्टीतला एक video तपासादरम्यान पुढे आला आहे. या पार्टीत ड्रग्ज घेतले गेल्याचा आरोप आहे. शूटिंग दरम्यान सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घ्यायचा, असंही साराने NCB ला सांगितलं आहे.
News English Summary: Actors Deepika Padukone, Shraddha Kapoor and Sara Ali Khan were questioned at the Narcotics Control Bureau’s (NCB) office in Mumbai in the Bollywood drugs case on Saturday. Deepika arrived at 9.45 am and left after five hours of questioning. Shraddha and Sara arrived around noon. Deepika’s manager Karishma Prakash was also questioned at the NCB office.
News English Title: NCB drug case Sara Ali Khan agrees being in relationship with Sushant Singh Rajput Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल