23 February 2025 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण | सारा आणि श्रद्धा कपूरला समन्स | व्हॉट्सएप चॅट नडलं

Sara Ali Khan, Shraddha Kapoor, Bollywood drugs syndicate, Marathi News ABP Maza

मुंबई, २१ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये नवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना समन्स पाठवण्यात येणार आहे. एनसीबीच्या तपासात व्हॉट्सएप चॅट समोर आले आहेत. चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात यामध्ये चर्चा सुरु आहे. एनसीबीच्या सुत्रांनुसार श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि सुशांतची टॅलेंट मॅनेजर राहीलेल्या जया शाह यांच्यातील ही चॅट आहे.

सारा आणि श्रद्धाची चौकशी:
सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतसोबत केदारनाथमध्ये काम केलं होता. तर श्रद्धा कपूरने त्याच्यासोबत छिछोरेमध्ये काम केलं होतं. पुण्यातील डॅमजवळ अभिनेत्रींच्या पार्ट्या व्हायच्या ही माहीती समोर आलीय. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा नोकर दीपेश सावंत यांना अटक करण्यात आलीय.

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) चौकशी करीत असलेल्या या ड्रग संदर्भातील चॅटिंगमधून बॉलिवूडमधील पाच टॉपच्या कलाकारांच्या नावांची अद्याक्षरं समोर आली आहेत. यामध्ये K, D, S, N आणि J ही अद्याक्षरं आहेत. यामध्ये ‘K’ हा ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, ‘D’ हा टॉप कलाकार जो करन जोहरच्या पार्टीतील व्हिडिओत दिसला होता. ‘S’ म्हणजे अभिनेत्री श्रद्ध कपूर, ‘N’ हा ९०च्या दशकातील अभिनेता. ‘J’ म्हणजे जया साहा, ही नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: Narcotics Control Bureau is expected to send summons to Sara Ali Khan and Shraddha Kapoor today. According to Times Now, the two Bollywood actresses are being called in connection to the drugs-probe related to Sushant Singh Rajput’s death case. Rhea Chakraborty had allegedly named Sara in her statement to the NCB. While Shraddha’s connection to the case is that they celebrated the success of ‘Chhichhore’ at Sushant’s Lonavala farmhouse, where drugs were allegedly used.

News English Title: NCB send summons to Sara and Shraddha in Bollywood drugs syndicate case Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x