18 April 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

NCB Vs High Profile Bollywood Actors | 'त्या' हायप्रोफाईल ड्रग्ज प्रकरणांत अद्याप आरोपपत्रही दाखल नाही

NCB Vs High Profile Bollywood Actors

मुंबई, 25 ऑक्टोबर | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आलेल्या छाप्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चर्चेत आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड (NCB Vs High Profile Bollywood Actors) कारागृहात आहे.

NCB Vs High Profile Bollywood Actors. Bollywood’s Deepika Padukone, Shraddha Kapoor, Sara Ali Khan, Rakul Preet Singh, Arjun Rampal have all been questioned but no arrests have been made. The NCB has not filed a chargesheet in the case even after a year :

2020 मध्येही एनसीबी चर्चेत आलं होतं. कारण एनसीबीने बॉलिवूडशी संबंधित दोन प्रकरणांची चौकशी हाती घेतली होती. त्यासंबंधीच्याही बातम्या बऱ्याच प्रमाणात समोर आल्या होत्या. यातलं पहिलं प्रकरण ईडीच्या मनी लाँड्रिंगसंबंधी होतं. तर दुसरं प्रकरण बॉलिवूडमधली क्लिन अप ची मोहीम होती. ड्रग्ज प्रकरणातलं क्लिन अप अशा रितीने हे चालवण्यात आलं.

2020 मध्येही एनसीबी चर्चेत आलं होतं. कारण एनसीबीने बॉलिवूडशी संबंधित दोन प्रकरणांची चौकशी हाती घेतली होती. त्यानंतर बॉलिवूडमधली क्लिन अप ची मोहीम होती. ड्रग्ज प्रकरणातलं क्लिन अप अशा रितीने हे चालवण्यात आलं. त्यात रिया चक्रवर्तीचाही समावेश होता. या 33 जणांना जी अटक केली ती रिया चक्रवर्तीच्या फोनमध्ये सापडलेल्या चॅट आणि काही उल्लेखांवरून करण्यात आली होती.

सप्टेंबरमध्ये एनसीबीने रियाला अटक केली होती. या प्रकरणात बहुतांश आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या या प्रकरणात एजन्सीने अभिनेता दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि इतरांची चौकशी केली. पण अभिनेत्यांनी ड्रग्ज वापरण्यास नकार दिला आणि एजन्सीला अभिनेते आणि ड्रग पेडलर्स यांच्यात कोणताही संबंध सापडला नाही. या प्रकरणात बॉलिवूडच्या दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, अर्जुन रामपाल या सगळ्यांची चौकशी झाली तरीही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. वर्षभरानंतरही या प्रकरणी एनसीबीने आरोपपत्र दाखल केलेलं नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCB Vs High Profile Bollywood Actors NCB has not filed a chargesheet in this case.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या